कलिंगड लागवडीच्या नियोजनासाठी कार्यशाळेचं आयोजन | 712 | जळगाव | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2018 10:45 AM (IST)
उन्हाळ्याच्या तप्त वातावरणात थंडावा देणारं फळ म्हणजे कलिंगड. या फळाची लागवड मात्र नोव्हेंबरपासून सुरु होते. कलिंगडाची लागवड करताना जमिनीच्या निवडीपासून खत आणि फवारण्यांपर्यंत योग्य नियोजन असणं गरजेचं असतं. त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जळगावातील विरवाडे गावात प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.