712 | गोंदिया | सेंद्रीय धान विक्री केंद्र स्थापन करण्याची घोषणा
एबीपी माझा वेब टीम Updated at: 25 Oct 2018 08:48 AM (IST)
शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासोबतच सेंद्रीय शेतीचा प्रसार करणंही गरजेचं आहे. हीच गरज ओळखून गोंदिया जिल्ह्यात सेंद्रीय धानाच्या विक्रीसाठी विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.