712 | पीक सल्ला | अशी घ्या पिकांची काळजी
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2018 11:11 AM (IST)
राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होतोय. गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीही निर्माण झालीये. अशा वेळी पिकांचं संरक्षण करणं गरजेचं असतं. शेतात अतिरिक्त पाणी जास्त काळ साचून राहील्यास नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी वेळीच पाणी काढून, योग्य ते उपाय करणं आवश्यक आहे. हे उपाय कोणते, ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात....