Corona Outbreak in China : चीनमधल्या रुग्णवाढीनंतर भारतात अलर्ट Special Report
abp majha web team | 21 Dec 2022 11:04 PM (IST)
ज्या चीनमधून कोरोनाची सुरुवात झाली होती, त्याच चीनमधली ताजी स्थिती सध्या सगळ्या जगासाठी चिंतेचा विषय बनली आहे. भारत सरकारनंही याबाबत तातडीची पावलं उचलत एक बैठक बोलावली. त्या बैठकीनंतर सरकारनं तूर्तास तरी स्थिती नियंत्रणात असून कुठल्याही पद्धतीनं घाबरून जाण्याची गरज नाही असा विश्वास देशवासियांना दिला आहे. पाहुया