Continues below advertisement
Kolhapur
कोल्हापूर
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
निवडणूक
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
महाराष्ट्र
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
निवडणूक
पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि चालले मुख्यमंत्री व्हायला; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर जहरी वार; राजेश क्षीरसागरही तुटून पडले
निवडणूक
काँग्रेस हिरो ते झिरो, महाविकास आघाडी हद्दपार, भाजप उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य; कोल्हापूर जिल्ह्याच्या निकालातील 10 टर्निंग पाँईट!
निवडणूक
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
निवडणूक
कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिकांनी आमदारकी खेचली, ऋतुराज पाटलांचा दारुण पराभव; कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटलांना तगडा झटका
निवडणूक
कोल्हापुरात राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे, अशोकराव मानेंना मोठी आघाडी, कागलमध्ये चुरशीची लढत! कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची पिछाडी
निवडणूक
कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील, कागलमध्ये समरजित घाटगे पिछाडीवर; पहिल्या कलांमध्ये जिल्ह्यात महायुतीची आघाडी!
निवडणूक
पहिल्या फेरीत कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर, समरजित घाटगे, राहुल आवाडे आघाडीवर
निवडणूक
कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार! कोल्हापूर जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी; 10 मतदारसंघाचा निकाल एकाच ठिकाणी
Continues below advertisement