Continues below advertisement

टॉप स्टोरीज फ्रॉम Drought

News
अकोल्यात शेतकऱ्याला अवघे एकरी 750 ग्रॅम सोयाबीन उत्पादन; पीक कापणी अहवालातून परिस्थितीची भीषण दाहकता समोर, बळीराजा दुबार संकटात
डोळ्यांसमोर पिकं वाळली, जनावरांसाठी चारा-पाणी नाही; बळीराजावर 'कृषीधन' विक्रीची वेळ, दुष्काळाचं भीषण वास्तव
केंद्राचे निकष बाजूला सारत दुष्काळ जाहीर केला,आता शेतकऱ्याची दिवाळीही गोड करू; पंकजा मुंडेंचा शब्द
सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट.... मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद
दुष्काळ, मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होईना, दुध वाटून वडील घरी आले नाहीत समजताच मुलगी शेतात गेली अन्..; बीड हादरलं!
पाऊस नाही, पाणी नाही, सोयाबीनही गेलं! आता रब्बीत कमी पाण्यात कोणती पिकं घ्यायची? कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
दुष्काळाची झळ! बांधावरचा दुष्काळ थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत; उत्पनापेक्षा खर्च अधिक, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर म्हशी विकण्याची वेळ
'वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली पण कर्ज फिटलं नाही'; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने जीवन संपवलं; मंत्री बावनकुळे पोहोचण्यापूर्वीच दुर्घटना
शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावाल तर याद राखा! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यातील बँक, पतसंस्था आणि सावकारांना कडक इशारा
विदर्भात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, पाणी उपस्यावर बंदीचे आदेश, तर यवतमाळ जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पूर्णपणे बंदी
दुष्काळाचा आणखी एक बळी! अकोल्यात 26 वर्षीय युवा शेतकऱ्यानं विहिरीत स्वतःला झोकून दिलं, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सहा दिवसात चार शेतकऱ्यांनी जीवन संपवलं
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola