Continues below advertisement
Aghadi
राजकारण
पिंपरी चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड; पवार काका-पुतण्याच्या आघाडीचे मविआ बैठकीत पडसाद; काँग्रेस अन् शिवसेना बिघाडी करणार?
कोल्हापूर
लोकसभेला बिनसलं, पण स्थानिकला जमलं! सतेज पाटील अन् राजू शेट्टींची गट्टी; कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी अन् महाविकास आघाडी एकत्र लढणार
राजकारण
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
पुणे
निवडणुकीपूर्वी सुनील शेळके अन् बाळा भेगडेंंनी इनकमिंगचा सपाटा लावला, लोणावळ्यात भाजपचे 11 उमेदवार जाहीर, चिपळूणमध्ये युती अन् आघाडीमध्ये रस्सीखेच
बुलढाणा
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
अहमदनगर
श्रीगोंद्यात तिरंगी लढत होण्याची चिन्ह, भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा, शिंदे अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती होणार?
कोल्हापूर
ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
महाराष्ट्र
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
महाराष्ट्र
Video: 'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
मुंबई
वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
महाराष्ट्र
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
राजकारण
राज ठाकरेंनंतर भाजपकडून 'लाव रे तो' व्हिडीओ; आशिष शेलारांनी मतदारयादीबाबत मोठा बॉम्ब फोडला, ‘व्होट जिहाद’ म्हणत ठाकरे बंधूंवर घणाघात
Continues below advertisement