बंगळुरु/ मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमात अनेक नवीन खेळाडू पाहायला मिळणार आहेत. कारण अफगाणिस्तानच्या दोन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एका खेळाडूची सरप्राईज एंट्री झाली आहे. बंगळुरुत आयपीएल 10 साठी लिलाव पार पडला. यामध्ये अनेक नवख्या खेळाडूंनी एंट्री केली आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स हा यंदाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. रायझिंग पुणे सुपरजायंट्सने त्याची 14.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. तर स्टोक्सनंतर इंग्लंडच्याच टायमल मिल्सवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. 12 कोटी रुपयांमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात सहभागी झाला आहे. मोहम्मद नाबी या अफगाणिस्तानच्या ऑलराऊंडर खेळाडूची सनरायझर्स हैदराबादने निवड केली आहे. तर याच संघात नाबीचा सहकारी रशिद खानची 4 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे टी-ट्वेंटी रँकिंगमधील दक्षिण आफ्रिकेचा अव्वल गोलंदाज इम्रान ताहिर, टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा, इरफान पठाण यांना कुणीही खरेदीदार मिळाला नाही. कोणत्या संघात कोणते खेळाडू : 1.मुंबई इंडियन्स : नवीन खेळाडू : निकोलस पूरन ( 30 लाख), मिचेल जॉन्सन ( 2 कोटी), के. गौतम ( 2 कोटी), कर्ण शर्मा ( 3.2 कोटी), सौरभ तिवारी ( 30 लाख), ए. गुनरत्ना ( 30 लाख), के. खेजरोलिया ( 10 लाख) कायम केलेले खेळाडू : रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, लासिथ मलिंगा, हरभजन सिंह, अंबाती रायडू, जसप्रित बुमरा, श्रेयस गोपाल, लेंडल सिमन्स, विनय कुमार, पार्थिव पटेल, मिचेल मॅक्लेंगन, नितेश राणा, सिद्धेश लाड, जे. सुचिता, हार्दिक पंड्या, जॉस बटलर, टिम साऊदी, जितेश शर्मा, कृणाल पंड्या आणि दीपक पुनिया. एकूण खेळाडू : 27 परदेशी खेळाडू : 9 2. दिल्ली डेअरडेव्हिल्स : नवीन खेळाडू : अँजेलो मॅथ्यूज (2 कोटी), कोरी अँडरसन (1 कोटी), कॅगिसो रबाडा (5 कोटी), पॅट कमिन्स (4.50 कोटी), अंकित बावने (10 लाख), आदित्य तरे (25 लाख), एम. अश्विन ( 1 कोटी), नवदीप सायनी ( 10 लाख), शशांक सिंह ( 10 लाख) कायम केलेले खेळाडू : जेपी ड्युमिनी, मोहम्मद शमी, क्विंटन डि कॉक, शाहबाज नदीम, जयंत यादव, अमित मिश्रा, झहीर खान, सॅम बिलिंग्स, संजू सॅमसन, ख्रिस मॉरिस, कार्लोस ब्रॅथवेट, करुन नायर, रिषभ पंत, सीव्ही मिलिंद, सईद अहमद आणि प्रत्युष सिंह. एकूण खेळाडू : 26 3. गुजरात लायन्स : नवीन खेळाडू : नाथू सिंह (50 लाख), बसिल थंपी (85 लाख), तेजस सिंह बरोका ( 10 लाख), मनप्रीत गोनी ( 60 लाख), जेसन रॉय (1 कोटी), मुनाफ पटेल ( 30 लाख), चिराग सुरी ( 10 लाख), शेली शौर्य ( 10 लाख), शुभम अग्रवाल ( 10 लाख), प्रथम सिंह ( 10 लाख), अक्षदीप नाथ ( 10 लाख) कायम केलेले खेळाडू : सुरेश रैना, रवींद्र जाडेजा, जेम्स फॉकनर, ब्रँडन मॅक्युलम, ड्वेन ब्राव्हो, अॅरॉन फिंच, ड्वेन स्मिथ, दिनेश कार्तिक, धवल कुलकर्णी, प्रविण कुमार, अँड्र्यू टाय, इशान किशन, प्रदीप संघवान, शिविल कौशिक, शदाब जकाती आणि जयदेव शाह. एकूण खेळाडू : 27 परदेशी खेळाडू : 8 4. किंग्ज इलेव्हन पंजाब : नवीन खेळाडू : इयॉन मॉर्गन ( 2 कोटी), राहुल तेवाटिया ( 25 लाख), टी. नटराजन ( 3 कोटी), मॅट हेनरी ( 50 लाख), वरुण अरॉन ( 2.8 कोटी), मार्टिन गप्टील ( 50 लाख), डॅरेन सॅमी ( 30 लाख), रिंकू सिंह ( 10 लाख). कायम केलेले खेळाडू : डेव्हिड मिलर, मनन वोहरा, अक्षर पटेल, ग्लेन मॅक्सवेल, गुरकिरत सिंह, अनुरित सिंह, संदीप शर्मा, शार्दुल ठाकूर, शॉन मार्श, रिद्धीमान साहा, एम. विजय, निखिल नाईक, मोहित शर्मा, मार्कस स्टॉईनिस, केसी करियप्पा, अरमान जाफर, परदीप साहू, स्वप्निल सिंह आणि हाशिम अमला. एकूण खेळाडू : 27 परदेशी खेळाडू : 9 5. कोलकाता नाईट रायडर्स : नवीन खेळाडू : ट्रेंट बोल्ट (5 कोटी), ख्रिस वोक्स ( 4.2 कोटी), ऋषी धवन ( 55 लाख), नॅथन काल्टर नाईल ( 3.5 कोटी), रोमॅन पॉवेल (30 लाख), आर. संजय यादव ( 10 लाख), इशांक जग्गी ( 10 लाख ), डॅरेन ब्राव्हो ( 50 लाख), सयान घोष ( 10 लाख) कायम केलेले खेळाडू : गौतम गंभीर, सुनील नारायण, कुलदीप यादव, मनिष पांडे, सूर्यकुमार यादव, पियूष चावला, रॉबिन उथप्पा, शकिब-अल-हसन, ख्रिस लायन, उमेश यादव, युसूफ पठाण, शेल्डन जॅक्सन, अंकित सिंह राजपूत आणि आंद्रे रसल*(रसलवर डोपिंग प्रकरणी बंदी घातलेली आहे, त्याप्रकरणी आढावा बाकी) एकूण खेळाडू : 23 परदेशी खेळाडू : 9 6. रायझिंग पुणे सुपरजायंट्स : नवीन खेळाडू : बेन स्टोक्स (14.50 कोटी), जयदेव उनाडकाट ( 30 लाख), राहुल चहार ( 10 लाख),  सौरभ कुमार ( 10 लाख), डॅनियल ख्रिश्चन ( 1 कोटी), मिलिंद टंडन ( 10 लाख). आर. त्रिपाठी ( 10 लाख), मनोज तिवारी ( 50 लाख), लॉकी फर्ग्युसन ( 50 लाख) कायम केलेले खेळाडू : एमएस धोनी, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, स्टीव्हन स्मिथ, फफ-डू पेल्सिस, मिचेल मार्श, अशोक डिंडा, अंकुश बेन्स, रजत भाटिया, अंकित शर्मा, इश्वर पांडे, अॅडम झंपा, जसकरण सिंह, बाबा अपराजित, दीपक चहार, उस्मान ख्वाजा, मयंक अग्रवाल. एकूण खेळाडू : 26 परदेशी खेळाडू : 8 7. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : नवीन खेळाडू : पवन नेगी ( 1 कोटी), टायमल मिल्स (12 कोटी), अंकित चौधरी ( 2 कोटी), प्रविण दुबे ( 10 लाख), बिली स्टॅनलेक ( 30 लाख) कायम केलेले खेळाडू : विराट कोहली, केएल राहुल, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल, मनदीप सिंह, अॅडम मिलने, सर्फराज खान, एस. अरविंद, केदार जाधव, शेन वॉट्सन, स्टुअर्ट बिन्नी, सॅम्युअल बद्री, इकबाल अब्दुल्ला, ट्रॅव्हिस हेड, सचिन बेबी, आवेश खान, तबरेज शमशी एकूण खेळाडू : 24 परदेशी खेळाडू : 9 8. सनरायझर्स हैदराबाद : नवीन खेळाडू : तन्मय अग्रवाल (10 लाख), मोहम्मद नाबी ( 30 लाख, आयपीएलमध्ये समाविष्ट झालेला पहिलाच अफगाणिस्तानी खेळाडू), एकलव्य द्विवेदी (75 लाख), रशिद खान (4 कोटी), प्रविण तांबे ( 10 लाख), ख्रिस जॉर्डन ( 50 लाख), बेन लाफलीन (30 लाख), मोहम्मद शिराज ( 2.06 कोटी) कायम केलेले खेळाडू : शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, डेव्हिड वॉर्नर, मोईसेस हेनरिक्स, नमन ओझा, रिकी भुई, केन विल्यम्सन, सिद्धार्थ कौल, बिपुल शर्मा, आशिष नेहरा, युवराज सिंह, बेन कटिंग, अभिमन्यू मिथून, मुस्ताफिजूर रहमान, बरिंदर सरन, दीपक हुडा, विजय शंकर. एकूण खेळाडू : 25 परदेशी खेळाडू : 9 (लिलावात बोली न लागलेल्या काही खेळाडूंचा नंतर संघात समावेश करण्यात आला आहे.) हे भारतीय खेळाडू अनसोल्ड भारताच्या अनेक खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही. 2 कोटी रुपये एवढी सर्वाधिक बेसिक प्राईस असलेला एकमेव भारतीय खेळाडू इशांत शर्मावर खरेदीदारांनी दुर्लक्ष केलं. दोन्हीही सत्रात त्याच्यावर बोली लावण्यात आली नाही. तर परवेझ रसूल, इरफान पठाण, अभिनव मुकुंद, मनोज तिवारी, उन्मुक्त चंद, आरपी सिंह यांचीही खरेदी करण्यात आली नाही. नवख्या खेळाडूंवर बोली भारताच्या नवख्या खेळाडूंची जादू या लिलावात पाहायला मिळाली. अनेक रणजीपटूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली. राजस्थानच्या अंकित चौधरीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. तर टी. नटराजन, बसिल थम्पी, मोहम्मद सिराज यांचीही मोठ्या रक्कमेत खरेदी करण्यात आली. या 10 खेळाडूंवर सर्वाधिक बोली बेन स्टोक्स : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 14 कोटी 50 लाख रुपये टायमल मिल्स : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, 12 कोटी कॅगिसो रबाडा : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 5 कोटी ट्रेंट बोल्ट : कोलकाता नाईट रायडर्स, 5 कोटी पॅट कमिन्स : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 4.5 कोटी ख्रिस वोक्स : कोलकाता नाईट रायडर्स, 4.20 कोटी रशीद खान अरमान, सनरायझर्स हैदराबाद, 4 कोटी रुपये कर्ण शर्मा : मुंबई इंडियन्स, 3.20 कोटी टी. नटराजन : किंग्ज इलेव्हन पंजाब, 3 कोटी वरुण अॅरॉन : 2.80 कोटी दुसरं सत्र, लाईव्ह अपडेट : मार्टिन गप्टील : किंग्ज इलेव्हन पंजाब, 50 लाख रुपये जेसन रॉय : गुजरात लायन्स, 1 कोटी सौरभ तिवारी : मुंबई इंडियन्स, 30 लाख रुपये सीन अॅबॉट : दुसऱ्यांदा अनसोल्ड ख्रिस जॉर्डन : सनरायझर्स हैदराबाद, 50 लाख रुपये इरफान पठाण : दुसऱ्यांदा अनसोल्ड जॉनी बेअरस्टो : दुसऱ्यांदा अनसोल्ड काईल अॅबॉट : दुसऱ्यांदा अनसोल्ड नॅथन काल्टर नाईल : कोलकाता नाईट रायडर्स, 3.5 कोटी इशांत शर्मा : दुसऱ्यांदा अनसोल्ड प्रज्ञान ओझा : दुसऱ्यांदा अनसोल्ड एस. सोधी : दुसऱ्यांदा अनसोल्ड इम्रान ताहिर : दुसऱ्यांदा अनसोल्ड उन्मुक्त चंद : दुसऱ्यांदा अनसोल्ड प्रविण दुबे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 10 लाख रुपये अक्षदीप नाथ : दुसऱ्यांदा अनसोल्ड विष्णू विनोद : दुसऱ्यांदा अनसोल्ड नवदीप सायनी : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 10 लाख रुपये मयंक डागर : दुसऱ्यांदा अनसोल्ड मिचेल स्वेप्सन : दुसऱ्यांदा अनसोल्ड डॅरेन ब्राव्हो : दुसऱ्यांदा अनसोल्ड एव्हिन लेविस : दुसऱ्यांदा अनसोल्ड मनोज तिवारी : दुसऱ्यांदा अनसोल्ड थिसारा परेरा : दुसऱ्यांदा अनसोल्ड परवेझ रसूल : दुसऱ्यांदा अनसोल्ड डेव्हिड वाईस : दुसऱ्यांदा अनसोल्ड बेन लाफलीन : सनरायझर्स हैदराबाद, 30 लाख रुपये बिली स्टॅनलेक : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 30 लाख रुपये हिमांशू राणा : अनसोल्ड एव्ही वानखेडे : अनसोल्ड आकाश भंडारी : अनसोल्ड अखिल हेरवाडकर : अनसोल्ड पंकज जयस्वाल : अनसोल्ड दिशांत यागनिक : अनसोल्ड ऋषी आरोठे : अनसोल्ड रॉन्सफॉर्ड बीटन : अनसोल्ड मोहम्मद सिराज : सनरायझर्स हैदराबाद, 2.60 कोटी राहुल चहार : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 10 लाख रुपये सौरभ कुमार : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 10 लाख रुपये असेला गुनरत्ना : मुंबई इंडियन्स, 30 लाख रुपये डॅनियल ख्रिश्चन : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 1 कोटी जॉय बर्न्स : अनसोल्ड कनिष्क सेठ : अनसोल्ड सयान घोष : अनसोल्ड कोलिन मुनरो : अनसोल्ड जेम्स निशाम : अनसोल्ड वेन पारनेल : अनसोल्ड रोवमान पॉवेल : कोलकाता नाईट रायडर्स, 30 लाख रुपये डॅरेन सॅमी : किंग्ज इलेव्हन पंजाब, 30 लाख रुपये मिचेल सँटनर : अनसोल्ड मुनाफ पटेल : गुजरात लायन्स, 30 लाख रुपये लॉकी फर्ग्युसन : अनसोल्ड हरप्रीत सिंह भाटिया : अनसोल्ड रिंकू सिंह : किंग्ज इलेव्हन पंजाब, 10 लाख रुपये शशांक सिंह : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 10 लाख रुपये मिलिंद तंडन : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 10 लाख रुपये के. खेजरोलिया : मुंबई इंडियन्स, 10 लाख रुपये चिराग सुरी : गुजरात लायन्स, 10 लाख रुपये शेली शौर्य : गुजरात लायन्स, 10 लाख रुपये शुभम अग्रवाल : गुजरात लायन्स, 10 लाख रुपये आर. संजय यादव : कोलकाता नाईट रायडर्स, 10 लाख रुपये इशांक जग्गी : कोलकाता नाईट रायडर्स, 10 लाख रुपये राहुल त्रिपाठी : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 10 लाख रुपये प्रथम सिंह : गुजरात लायन्स, 10 लाख रुपये पहिलं सत्र, लाईव्ह अपडेट : फवाद अहमद : अनसोल्ड मायकल बिअर : अनसोल्ड अकिला दंनंजया : अनसोल्ड नॅथन लायन : अनसोल्ड राहुल शर्मा : अनसोल्ड मनप्रीत गोनी : गुजरात लायन्स, 60 लाख रुपये वरुण अॅरॉन : किंग्ज इलेव्हन पंजाब, 2.8 लाख रुपये बेन लॉफलीन : अनसोल्ड जयदेव उनाडकट : कोलकाता नाईट रायडर्स, 30 लाख रुपये पंकज सिंह : अनसोल्ड बिली स्टॅनलेक : अनसोल्ड मॅट हेनरी : किंग्ज इलेव्हन पंजाब , 50 लाख रुपये आरपी. सिंह : अनसोल्ड ग्लेन फिलिप्स : अनसोल्ड ब्रॅड हॅडिन : अनसोल्ड एन. डिकवेला : अनसोल्ड कुसल परेरा : अनसोल्ड शेन डोरीच : अनसोल्ड अनमूल हक बिजॉय : अनसोल्ड फरहान बेहरदीन : अनसोल्ड थिसारा परेरा : अनसोल्ड ऋषी धवन : कोलकाता नाईट रायडर्स, 55 लाख रुपये डेव्हिड वाईस : अनसोल्ड कर्ण शर्मा : मुंबई इंडियन्स, 3.20 कोटी जेसन होल्डर : अनसोल्ड ख्रिस वोक्स : कोलकाता नाईट रायडर्स, 4.20 कोटी परवेझ रसूल : अनसोल्ड निक मॅडिंसन : अनसोल्ड डॅरेन ब्राव्हो : अनसोल्ड एव्हिन लेविस : अनसोल्ड मारलन सॅम्युअल्स : अनसोल्ड मायकल क्लिंगर : अभिनव मुकुंद : अनसोल्ड चेतेश्वर पुजारा : अनसोल्ड मनोज तिवारी : अनसोल्ड प्रविण तांबे : सनरायझर्स हैदराबाद, 10 लाख रुपये अक्षय वखारे : अनसोल्ड मिचेल स्वेप्सन : अनसोल्ड रशिद खान : सनरायझर्स हैदराबाद, 4 कोटी एम. डागर : अनसोल्ड एम. अश्विन : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 1 कोटी नवदीप सायनी : अनसोल्ड पवन सुयाल : अनसोल्ड बसिल थंपी : गुजरात लायन्स, 85 लाख रुपये उमर नाझीर : अनसोल्ड नाथू सिंह : गुजरात लायन्स, 50 लाख रुपये टी. नटराजन : किंग्ज इलेव्हन पंजाब, 3 कोटी अबू नेचिम अहमद : अनसोल्ड अंकित चौधरी : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, 2 कोटी मनविंदर बिस्ला : अनसोल्ड मोहित अहलावत : अनसोल्ड मोहम्मद शहझाद : अनसोल्ड एकलव्य द्विवेदी : सनरायझर्स हैदराबाद, 75 लाख आदित्य तरे : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 25 लाख रुपये श्रीवात्स गोस्वामी : अनसोल्ड विष्णू विनोद : अनसोल्ड पृथ्वी शॉ : अससोल्ड अंकित बावणे : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 10 लाख रुपये उन्मुंक्त चंद : अनसोल्ड तन्मय अग्रवाल : सनरायझर्स हैदराबाद, 10 लाख रुपये मोहम्मद नाबी : सनरायझर्स हैदराबाद, 30 लाख रुपये के. गौतम : मुंबई इंडियन्स, 2 कोटी राहुल तेवाटिया : किंग्ज इलेव्हन पंजाब, 25 लाख रुपये शिवम दुबे : अनसोल्ड मनन शर्मा : अनसोल्ड रुष कलारिया : अनसोल्ड प्रियांक पांचाळ : असोल्ड महिपाल लोमरोर : अनसोल्ड अक्षदीप नाथ : अनसोल्ड इम्रान ताहिर : अनसोल्ड प्रज्ञान ओझा : अनसोल्ड ब्रॅड हॉग : अनसोल्ड लक्षाण संदाकान : अनसोल्ड सोधी : अनसोल्ड इशांत शर्मा : अनसोल्ड काईल अॅबॉट : अनसोल्ड मिचेल जॉन्सन : मुंबई इंडियन्स, 2 कोटी पॅट कमिन्स : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 4.5 कोटी टायमल मिल्स : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, 12 कोटी ट्रेंट बोल्ट : कोलकाता नाईट रायडर्स, 5 कोटी कॅगिसो रबाडा : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 5 कोटी नेथन कल्टर-नाईल : अनसोल्ड दिनेश चंदिमल : अनसोल्ड निकोलस पुरन : मुंबई इंडियन्स, 30 लाख रुपये जॉनी बेअरस्टो : अनसोल्ड बेन डंक : अनसोल्ड सीन अॅबॉट : अनसोल्ड कोरी अँडरसन : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 1 कोटी रुपये बेन स्टोक्स : रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 14 कोटी 50 लाख रुपये इरफान पठाण : अनसोल्ड अँजेलो मॅथ्यूज : दिल्ली डेअरडेव्हिल्स, 2 कोटी रुपये पवन नेगी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, एक कोटी रुपये (गेल्या वर्षी 8.5 कोटी) सौरव तिवारी : अनसोल्ड रॉस टेलर : अनसोल्ड अॅलेक्स हेल्स : अनसोल्ड फेज फैजल : अनसोल्ड जेसन रॉय : अनसोल्ड इयॉन मॉर्गन : किंग्ज इलेव्हन पंजाब, 2 कोटी रुपये मार्टिन गप्टील : अनसोल्ड

संबंधित बातमी : आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक