Sara Tendulkar Viral Video : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याची मुलगी सारा तेंडुलकरही तिच्या कातिल अदांनी दररोज चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करणारी ती क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. सारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती रोज तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
दरम्यान, तिचा एक व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.या व्हिडिओतील साराचे सौंदर्य पाहून चाहते हैराण झाले आहेत.
सारा सध्या ऑस्ट्रेलियात सुट्टी साजरी करत आहे. दरम्यान, तिने बीचवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मस्ती करताना दिसत आहे. ती फळे हवेत फेकून खाण्याचा प्रयत्न करते. ती तिच्या पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरते, परंतु दुसऱ्यांदा ती फळे पकडण्यात आणि खाण्यात यशस्वी होते.
सारा तेंडुलकर बीचवर ऑलिव्ह ग्रीन बॅकलेस रिव्हीलिंग ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. यासोबतच त्याने टोपीही घातली आहे. साराने तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना अनेक अप्रतिम पोझ दिल्या आहेत. या लूकसाठी चाहत्यांनी कौतुक केले. कोणी तिला हिरोईन मटेरिअल तर कोणी तिला हॉट म्हणत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या