एक्स्प्लोर

अवघ्या 20 वर्षाचा खेळाडू बनला मुंबई इंडियन्सचा स्टार!

अवघ्या दोनच सामन्यात चमकदार कामगिरी करणारा 20 वर्षीय मयांक मार्कंडे सध्या मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू बनला आहे.

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमात मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलं. पण या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सने बरीच झुंज दिली. यावेळी मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू मयांक मार्कंडे याने चांगलीच छाप सोडली. अवघ्या दोनच सामन्यात चमकदार कामगिरी करणारा 20 वर्षीय मयांक सध्या मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू बनला आहे. काल (गुरुवार) सनरायजर्स हैदराबादने मुंबईवर अवघा एक गडी राखून विजय मिळवला. पण हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. सुरुवातीला हैदराबाद हा सामना एकहाती जिंकू शकेल अशी परिस्थिती होती. पण मयांकने हैदराबादच्या चार फलंदाजांना माघारी धाडून मुंबई इंडियन्सच्या आशा पल्लवित केल्या होत्या. शिखर धवन, रिद्धीमान साहा, मनीष पांडे आणि शकीब अल हसन या चार बड्या खेळाडूंना पव्हेलियनमध्ये पाठवून मयांकने सामना मुंबईच्या बाजूने झुकवला होता. यावेळी त्याने आपल्या चार षटकात फक्त 23 धावा देऊन चार गडी बाद केले होते. मात्र, मयांकच्या या कामगिरीला इतर गोलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळू शकली नाही. त्यामुळे मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या सामन्यातही मयांकने 4 षटकात तीन बळी घेतले होते. वेगवान गुगली आणि व्हेरिएशन यामुळे मयांक फलंदाजांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहे. त्यामुळे मयांक आता प्रतिस्पर्ध्यांसाठी सरप्राईज पॅकेज ठरत आहे. एकाच सामन्यात चार गडी बाद करणारा मयांक हा आयपीएलमधील कमी वयाचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. दोन सामन्यात मयांकने 7 बळी घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही सामन्यात मयांकचा दबादबा दिसून आला आहे. अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी मयांकने आयपीएल सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरुन सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 3rd T20 : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात अखेरच्या षटकात हायव्होल्टेज ड्रामा! एका धावेवरून पंचांशी भिडले खेळाडू, नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिज सामन्यात अखेरच्या षटकात हायव्होल्टेज ड्रामा! एका धावेवरून पंचांशी भिडले खेळाडू, नेमकं काय घडलं?
IND vs WI 3rd T20I : अभिषेकने कुटलं, अर्शदीप-नमनने फोडलं! इंदूरमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला लोळवलं, मालिकेतही मोठी आघाडी
अभिषेकने कुटलं, अर्शदीप-नमनने फोडलं! इंदूरमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला लोळवलं, मालिकेतही मोठी आघाडी
IND vs WI 3rd T20 Score Update : अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी
अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी
IND vs WI 3rd T20 : चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget