RR LSG Dream 11 prediction: आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज दोन सामने खेळवले जाणार आहे. यामधील पहिला सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचा होणार आहे. जयपूरमधील एस. मानसिंग मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सची लढत रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरु होईल.
लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सच्या संघात अनेक आक्रमक आणि दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू तुम्हाला मालामाल करु शकतात.
KKR vs SRH Dream11 Match Top Picks
यष्टिरक्षक- जोस बटलर (कर्णधार), संजू सॅमसन, क्विंटन डी कॉक (उपकर्णधार), केएल राहुल
फलंदाज- यशस्वी जैस्वाल
अष्टपैलू- रविचंद्रन अश्विन, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या
गोलंदाज- युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, रवी बिश्नोई
लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, दीपक हुडा, केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, ध्रुव जुरेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट.
खेळपट्टी कशी असेल?
एस. मानसिंग मैदानाच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. या विकेटवर फलंदाज सहज धावा करतात. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याशिवाय या विकेटवर सलग 200 हून अधिक धावा केल्या आहेत. या मैदानावर संघांना धावांचा पाठलाग करण्यास आवडते. आतापर्यंत झालेल्या 52 आयपीएल सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 34 वेळा विजय मिळवला आहे.
नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.