PBKS vs SRH Dream 11 Prediction :  पंजाब आणि हैदराबाद संघाने  आयपीएलच्या 17 व्या हंगामाची शानदार सुरुवात केली. दोन्ही संघाने आतापर्यंत दोन दोन सामने जिंकले आहेत.  पॅट कमिन्स आणि शिखर धवन यांच्यातील सामना कोण जिंकणार ? याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. मुल्लांपुर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे.  


तिसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेक. आजच्या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी टीम तयार करत पैज लावतील. त्याचाच एक भाग म्हणून आम्हीही तुम्हाला टीम तयार करुन देत आहोत. पाहा मालामाल करणारे 11 खेळाडू  ( PBKS vs SRH Dream 11 Prediction Match 23th 2024 )  


पंजाब आणि  सनराइजर्स हैदराबाद ड्रीम11 प्रिडिक्शन  ( PBKS vs SRH Dream 11 Prediction Match 23th ) 


फॅन्टेसी टीम - 1


विकेटकीपर - जितेश शर्मा, हेनरिक क्लासन


फलंदाज - ट्रेविस हेड, शशांक सिंह, अभिषेक शर्मा,  


अष्टपैलू - सॅम करन, सिकंदर रजा, एडन मार्करम


गोलंदाज - भुवनेश्वर कुमार, हरप्रीत बर्रार, कगिसो रबाडा,


कर्णधार - एडन मार्करम/हेनरिक क्लासेन


उपकर्णधार - सॅम करन/अभिषेक शर्मा


फॅन्टेसी टीम - 2


विकेटकीपर - जॉनी बेयरस्टो, हेनरिक क्लासेन


फलंदाज - शिखर धवन, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा


अष्टपैलू - सिकंदर रजा, एनड मार्करम, सॅम करन, शाहबाज अहमद


गोलंदाज - पॅट कमिन्स, कगिसो रबाडा


कर्णधार - शिखर धवन/ट्रेविस हेड


उपकर्णधार - अभिषेक शर्मा/जॉनी बेयरस्टो


मॅच प्रिडिक्शन


आयपीएलच्या 17 व्या हंगामात पंजाब आणि हैदराबाद संघाने शानदार सुरुवात केली आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत दोन दोन विजयाची नोंद केली आहे. पंजाब आणि हैदराबाद संघाने आपल्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल, आशा स्थितीमध्ये आज कोण जिंकेल? हे सांगणं थोडं कठीणच आहे. पण हैदराबादची धाकड फलंदाजी पंजाबवर वरचढ ठरु शकते. पण पंजाबला घरच्या मैदानावर चाहत्यांचा सपोर्ट मिळेल, त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 



नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.