PBKS vs MI Dream 11 Prediction IPL 2024 : पंजाब आणि मुंबई यांच्यामध्ये आज काटें की टक्कर होणार आहे. हेड टू हेड आकडे पाहिल्यास आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे. मुल्लांपुरमधील महाराजा यादवेन्द्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे.  भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजचा हा सामना सुरु होईल. आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा असतील. 


पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध मुंबई इंडियन्स(MI) संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात.  पंजाब आणि मुंबई संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. आजच्या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी टीम तयार करत पैज लावतील. त्याचाच एक भाग म्हणून आम्हीही तुम्हाला टीम तयार करुन देत आहोत. पाहा मालामाल करणारे 11 खेळाडू  


पंजाब आणि मुंबई संघात सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर ? - 


रोहित शर्मा - 6 सामने 261 धावा
ईशान किशन - 6 सामने 184 धावा
तिलक वर्मा - 6 सामने 174 धावा
शिखर धवन - 5 सामने 152 धावा
शशांक सिंह - 6 सामने 146 धावा
हार्दिक पांड्या - 6 सामने 131 धावा


पंजाब आणि मुंबई संघात सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या ? - 


जसप्रीत बुमराह - 6 सामने 10 विकेट
कगिसो रबाडा - 6 सामने 9 विकेट
अर्शदीप सिंह - 6 सामने 9 विकेट
गेराल्ड कोइत्जे - 6 सामने 9 विकेट
सॅम करन - 6 सामने 8 विकेट
हर्षल पटेल - 6 सामने 7 विकेट


हेड टू हेड -


विकेटकीपर - जॉनी बेयरस्टो, ईशान किशन


फलंदाज - प्रभसिमरन, शशांक सिंह/आशुतोष शर्मा, रोहित शर्मा, सूर्यकुमार  यादव, तिलक वर्मा


अष्टपैलू - सॅम करन, मोहम्मद नबी


गोलंदाज - हरप्रीत ब्रार, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल


कर्णधार - रोहित शर्मा
उपकर्णधार - जसप्रीत बुमराह


-----------------------------


ग्रँड लीग - 


विकेटकीपर - जॉनी बेयरस्टो 


फलंदाज - प्रभसिमरन,रोहित शर्मा, सूर्यकुमार  यादव, तिलक वर्मा


अष्टपैलू - सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मोहम्मद नबी


गोलंदाज - जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, अर्शदीप सिंह


कर्णधार - तिलक वर्मा
उपकर्णधार - अर्शदीप सिंह


--------------------


मेगा लीग


विकेटकीपर - ईशान किशन


फलंदाज - रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेविड


अष्टपैलू - सॅम करन, हार्दिक पांड्या, लियाम लिव्हिंगस्टोन


गोलंदाज - जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह


कर्णधार - सूर्यकुमार यादव
उपकर्णधार - कगिसो रबाडा


नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.