KKR vs SRH Dream11 Match Top Picks : शुक्रवारपासून आयपीएलच्या 17 पर्वाला दणक्यात सुरुवात झाली.  चेन्नईने पहिल्याच सामन्यात आरसीबीला पराभवाचा धक्का दिला. दिल्ली आणि पंजाब यांच्यामध्ये दुसरा सामना सुरु आहे. आज श्रेयस अय्यरचा कोलकाता आणि पॅट कमिन्सच्या हैदाराबाद संघामध्ये लढत होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क एकमेंकाविरोधात खेळताना दिसणार आहेत. 


आयपीएल लिलावामध्ये हैदराबादनं पॅट कमिन्सला मोठी रक्कम देत खरेदी केले, तर कोलकात्यानं स्टार्कवर कोट्यवधींची उधळण केली.  मिचेल स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला तर पॅट कमिन्स आयपीएलचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू झालाय. ऑस्ट्रेलियाचे हे दोन्ही धुरंधर आता आमनेसामने असतील. कोलकात्यासाठी यंदा श्रेयस अय्यर उपलब्ध असणार आहे. त्यात भर म्हणून गौतम गंभीर कोलकात्यासोबत जोडला. गौतमच्या नेतृत्वात केकेआरने दोन वेळा चषकावर नाव कोरलेय. त्यामुळे गौतमचा सल्ला अय्यरसाठी फायदाचा ठरेल. 


कोलकाता आणि हैदाराबाद संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. कोलकाता आणि हैदाराबाद संघाकडून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. चार संघ तयार केले आहेत, तुम्हाला मालामाल करु शकतात. 


KKR vs SRH Dream11 Match Top Picks


पहिली टीम - 


विकेटकीपर - हेनरिक क्लासेन 


फलंदाज - रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ट्रेविस हेड


अष्टपैलू - सुनील नारायण, एडन मार्करम, आद्रे रसेल (कॅप्टन), मार्को यान्सन (उप कर्णधार)


गोलंदाज - मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार


दुसरा संघ - 


विकेटकीपर - हेनरिक क्लासेन


फलंदाज - रिंकू सिंह


अष्टपैलू - सुनील नारायण (उप कर्णधार), एडन मार्करम (कर्णधार), आंद्रे रसल, मार्को यान्सन


गोलंदाज - भुवनेश्वर कुमार, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, सुयेश शर्मा, वरुण चक्रवर्ती


तिसरा संघ - 


विकेटकीपर - रहमानुल्लाह गुरबाज, हेनरिक क्लासेन


फलंदाज - श्रेयस अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंह (उप कर्णधार), ट्रेविस हेड


अष्टपैलू - आंद्रे रसेल, सुनील नारायण, एडन मार्करम


गोलंदाज - मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार)


चौथा संघ - 


विकेटकीपर - हेनरिक क्लासेन, फील साल्ट


फलंदाज -  रिंकू सिंह, नितीश राणा, अभिषेख शर्मा


अष्टपैलू - आंद्रे रसेल, एडन मार्करम
 
गोलंदाज - 


मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा 



नोट - फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शतात.