एक्स्प्लोर

IPL 2022 : मैदानातील प्रेक्षकांच्या उपस्थितीचा नियम बदलला, मर्यादा वाढवली

IPL 2022 BookMyShow  : 'बुक माय शो' या कंपनीकडे आयपीएलच्या सामन्याचे तिकीट विक्रीचे हक्क अधिकृतपणे देण्यात आलेले आहेत. बुक माय शोवर आयपीएलची तिकिटंही उपलब्ध आहेत.

IPL 2022 BookMyShow  : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील करोना निर्बंध हटवले. त्यातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील प्रेक्षकांची उपस्थितीतीही वाढवण्यात आली आहे. याआधी मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहता येत होता. आता ही मर्यादा 50 टक्के इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलप्रेमींचा आनंद द्विगुणित होणार आहे.   

'बुक माय शो' या कंपनीकडे आयपीएलच्या सामन्याचे तिकीट विक्रीचे हक्क अधिकृतपणे देण्यात आलेले आहेत. बुक माय शोवर आयपीएलची तिकिटंही उपलब्ध आहेत. बुक माय शोककडून टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, सहा एप्रिलपासून आयपीएलच्या सामने होणाऱ्या मैदानातील प्रेक्षकांच्या उपस्थितीचा नियम बदलला आहे. प्रेक्षकांची उपस्थिती 25 टक्केंवरुन 50 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे सहा एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्यांना चाहत्यांसाठी जास्त तिकिटे उपलब्ध असणार आहेत.

कोरोना महामारीच्या पार्शभूमीवर आयपीएलचे साखळी सामने मुंबई आणि पुणे येथे खेळवले जात आहे.  वानखेडे, ब्रेबॉर्न, डी.वाय.पाटील आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानात आयपीएलचे सामने सुरु आहेत.  प्रक्षेकांच्या उपस्थितीचे नियम बदलल्यामुळे आता स्टेडियमध्ये गर्दी होऊ शकते आणि चाहत्यांना या सामन्यांचा आनंद घेता येऊ शकतो. दरम्यान ,  महाराष्ट्रातील करोनाचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आाल असावा, असे आता म्हटले जात आहे. पण याबाबत महाराष्ट्र सरकारने किंवा बीसीसीआयने अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. 

 

आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातच!

आयपीएलच्या आगामी पंधराव्या मोसमासाठी बीसीसीआय सज्ज झालंय. येत्या 26 मार्च ते 29 मे या कालावधीत आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचं आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या मोसमातल्या 74 पैकी 70 साखळी सामन्यांचं आयोजन मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात करण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये यंदा दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं यंदाच्या मोसमापासून आठऐवजी दहा संघ खेळणार आहेत. या दहा संघांची 'अ' आणि 'ब' अशा गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातल्या संघांसोबत एकेक सामना आणि दुसऱ्या गटातल्या संघांसोबत प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये खेळणार आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. त्यामुळं संघांची संख्या वाढली असली तरी सामन्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mahela Jayawardene News : महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...
महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...
IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget