एक्स्प्लोर

Vaibhav Sooryavanshi: एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 

Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशी यानं हैदराबाद विरोधात 29 बॉलमध्ये 97 धावांची खेळी केली होती. 

चंदीगड : राजस्थान रॉयल्सनं एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 47 धावांनी पराभव करत क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानच्या विजयात वैभव सूर्यवंशी यानं केलेली 97 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. वैभव सूर्यवंशीनं 29 धावांमध्ये  97 धावा केल्या. या खेळीत वैभवनं 12 षटकार आणि 5 चौकार मारले. या कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला आहे. या वादळी आणि ऐतिहासिक खेळीनंतर वैभव सूर्यवंशीनं एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.  

सनरायजर्स हैदराबाद विरोधात वैभव सूर्यवंशी आयपीएलमधील वेगवान शतक मारण्याचा विक्रम मोडू शकला नाही. तो विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. मात्र, एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रम वैभव सूर्यवंशीनं मोडला. वैभव सूर्यवंशीनं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 65 षटकार मारले आहेत.   

एलिमिनेटरनंतर पहिली प्रतिक्रिया

सनरायजर्स हैदराबाद विरोधातील एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्सनं जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यासह त्यानं कॅप्शन लिहिताना धावांची आणखी भूक असल्याचं म्हटलंय.  

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानं वैभव सूर्यवंशीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. लय भारी भावा, शानदार खेळी असं रैनानं म्हटलं. तर, मॉडेल शहनाज गिल हिनं वैभवच्या खेळीबद्दल पोस्ट करताना म्हटलं की भावा, आम्हाला तुझा अभिमान आहे. 

वैभव सूर्यवंशीनं त्याच्या छोट्या आयपीएल करिअरमध्ये अनेक विक्रमांची नोंद केली आहे. 22 सामन्यांमध्ये त्यानं 932 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 2 शतकं आणि पाच अर्धशतकांची नोंद आहे. त्याच्या करिअरचं स्ट्राइक रेट 231.84 आहे. वैभवनं त्याच्या आयपीएल करिअरमध्ये चौकारांपेक्षा षटकार अधिक मारले आहेत. वैभवनं त्याच्या आयपीएल करिअरमध्ये  89 षटकार आणि ७३ चौकार मारले आहेत.  

View this post on Instagram
 
A post shared by Vaibhav Sooryavanshi (@vaibhav_sooryavanshi09)

क्वालिफायर 2 मध्ये गुजरात राजस्थान आमने सामने

एलिमिनेटर जिंकलेल्या राजस्थानचा सामना आता शुभमन गिलच्या गुजरात टायटन्स सोबत 29 मे म्हणजेच उद्या होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीत पोहोचेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवत आरसीबीनं पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल.  अंतिम सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget