IPL 2025 Retentions Full list of players 10 franchises : आयपीएल 2025 मध्ये संघात कोण कायम राहणार यांच्या यादीची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दिवाळीच्या दिवशी सर्व 10 संघ त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. आयपीएल 2025 चा मेगा लिलाव नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होईल. ज्या मेगा लिलावात कोणते खेळाडू उतरणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. फ्रँचायझींनी अनेक मोठ्या खेळाडूंना रिटेन केलं नाही, त्यामुळे यंदाच्या लिलावात सहभागी होताना दिसू शकतात. यामध्ये ऋषभ पंत, आर अश्विन, श्रेयस अय्यर, इशान किशन अशा खेळाडूंचा समावेश आहे.


चेन्नई सुपर किंग्ज (CSK Retention List IPL 2025) -


एमएस धोनी (4 कोटी), रवींद्र जडेजा (18 कोटी), ऋतुराज गायकवाड (18 कोटी), शिवम दुबे (12 कोटी) मथिशा पाथिराना (13 कोटी)




सनरायझर्स हैदराबाद (SRH Retention List IPL 2025) -


हेनरिक क्लासेन (23 कोटी), पॅट कमिन्स (18 कोटी), अभिषेक शर्मा (14 कोटी), ट्रॅव्हिस हेड (14 कोटी), नितीश कुमार रेड्डी (6 कोटी)




लखनऊ सुपर जायंट्स (LSG Retention List IPL 2025) -


निकोलस पूरन (21 कोटी), मयंक यादव (11 कोटी), रवी बिश्नोई (11 कोटी), मोहसिन खान (4 कोटी), आयुष बडोनी (4 कोटी)




कोलकाता नाइट रायडर्स (KKR Retention List IPL 2025) - 


सुनील नरेन (12 कोटी), रिंकू सिंग (13 कोटी), हर्षित राणा (4 कोटी), आंद्रे रसेल (12 कोटी), रमणदीप सिंग (4 कोटी) आणि वरुण चक्रवर्ती (12 कोटी).




राजस्थान रॉयल्स (RR Retention List IPL 2025) -


संजू सॅमसन (18 कोटी), यशस्वी जैस्वाल (18 कोटी), रियान पराग (14 कोटी), ध्रुव जुरेल (14 कोटी), शिमरॉन हेटमायर (11 कोटी), संदीप शर्मा (4 कोटी)




गुजरात टायटन्स (GT Retention List IPL 2025) -


शुभमन गिल (16.5 कोटी), रशीद खान (18 कोटी), बी साई सुदर्शन (8.5 कोटी), राहुल तेवतिया (4 कोटी) आणि शाहरुख खान (4 कोटी).




दिल्ली कॅपिटल्स (DC Retention List IPL 2025) -


अक्षर पटेल (16.5 कोटी), कुलदीप यादव (13.25 कोटी), ट्रिस्टन स्टब्स (10 कोटी), अभिषेक पोरेल (4 कोटी)




रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB Retention List IPL 2025) :


विराट कोहली (21 कोटी), यश दयाल (5 कोटी), रजत पाटीदार (11 कोटी)




पंजाब किंग्स (PBKS Retention List IPL 2025):


शशांक सिंग (5.5 कोटी), प्रभसिमरन सिंग (4 कोटी)




मुंबई इंडियन्स (MI Retention List IPL 2025) -


जसप्रीत बुमराह (18 कोटी), सूर्यकुमार यादव (16.35 कोटी), हार्दिक पांड्या (16.35 कोटी), रोहित शर्मा (16.30 कोटी), तिलक वर्मा (8 कोटी)