IPL 2024 Kolkata Knight Riders vs Delhi Capitals: आज आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे. कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत कोलकाताचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. 


खेळपट्टी कशी असेल?


कोलकातामधील इडन गार्डनवर हा सहावा सामना असणार आहे.  आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यात या मैदानावर धावांचा पाऊस पाहायला मिळाला. इडन गार्डन्सवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. या मैदानावर 215 धावसंख्या उभारली जाऊ शकते. नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. कारण लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ विजयी होताना बघायला मिळत आहे. 


कोलताना नाइट रायडर्सची संभाव्य Playing XI:


फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, वेंकटेश अय्यर, श्रेयस लायर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती


इम्पॅक्ट खेळाडू- वैभव अरोरा


दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing XI:


पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार


इम्पॅक्ट खेळाडू- रसिक दार सलाम


दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ:


पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, शाई होप, ऋषभ पंत (w/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, ललित यादव, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, डेव्हिड वॉर्नर, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा, झ्ये रिचर्डसन, रिकी भुई, लिझाद विल्यम्स, इशांत शर्मा, गुलबदिन नायब


कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ: 


फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, वेंकटेश अय्यर, श्रेयस लायर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज, अल्लाह गझनफर, साकिब हुसेन, शेरफान रदरफोर्ड, चेतन साकारिया, नितीश राणा, श्रीकर भारत, दुष्मंथा चमीरा


संबंधित बातम्या:


ऋषभ पंत, केएल राहुल नव्हे...टी-20 विश्वचषकासाठी संजू सॅमसन आघाडीवर, मोठी अपडेट समोर


ICC T20 WC 2024: ब्रायन लाराने टी-20 विश्वचषकासाठी निवडला भारतीय संघ; दोन नावं पाहून क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकीत


ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!