CSK vs PBKS Live Score IPL 2024 :चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने, शिखर धवनकमबॅक करणार?

CSK vs PBKS Live Score IPL 2024 Updates : आज आयपीएलच्या 49 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने येणार आहेत.

युवराज जाधव Last Updated: 01 May 2024 03:47 PM

पार्श्वभूमी

CSK vs PBKS, IPL 2024 Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live : आयपीएलमध्ये आज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने  येणार आहेत. ही आयपीएलमधील 49 वी लढत आहे. चेन्नई आणि पंजाब यंदा पहिल्यांदा आमने सामने येत आहेत. ही मॅच चेन्नईमध्ये पीए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.