एक्स्प्लोर

IPL 2023: "शेर शिकार करना नहीं भूला", धोनीचे लागोपाठ दोन षटकार, 5 हजार धावांचा पल्लाही केला पार 

IPL 2023 : धोनीला 41 व्या वर्षात फलंदाजी करताना पाहिल्यानंतर "शेर बूढ़ा हुआ है, पर शिकार करना नहीं भूला"  असेच म्हणावे लागेल.

IPL 2023 : धोनीला 41 व्या वर्षात फलंदाजी करताना पाहिल्यानंतर "शेर बूढ़ा हुआ है, पर शिकार करना नहीं भूला"  असेच डोक्यात येते. धोनीने लखनौविरोधात दोन चेंडूवर दोन षटकार मारले. मार्क वूडच्या वेगापुढे धोनीने दोन गगनचुंबी षटकार लगावले. धोनीच्या फलंदाजीवर वयाचा कोणताही फरक पडल्याचे दिसत नाही. धोनीने गुजरातविरोधातही षटकार लगावला होता. आजही धोनीने दोन षटकार मारत प्रतिस्पर्धी संघाला आपण अद्याप बेस्ट फिनिशर असल्याचे दाखवून दिले. आज धोनीने षटकार लगावत आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा पल्लाही पार केला.  

41 वर्षीय धोनीने चार वर्षापूर्वी 2019 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. प्रत्येकवर्षी धोनी अपग्रेड होत असल्याचे दिसत आहे. कॅप्टन कूल धोनी चौकार आणि षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अखेरच्या षटकात धोनी धावांचा पाऊस पाडतो. 20 षटकात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे.  या हंगामात धोनीने दहा चेंडूचा सामना केलाय. यामध्ये त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला होता. धोनीने यंदाच्या हंगमात 10 चेंडूत  26 धावा वसूल केल्या. 

चार वर्षानंतर एमएस धोनी चेपॉक स्टेडिअमवर उतरला. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी धोनी धोनीच्या घोषणा सुरु केल्या. धोनीला पाहताच स्टेडिअममधील चाहत्यांमध्ये उत्साह आला होता. 

धोनीचा पाच हजार धावांचा पल्ला - 

लखनौविरोधात दोन गगनचुंबी षटकार मारताच धोनीने आयपीएलमधील पाच हजार धावांचा पल्ला पार केला. धोनीने 208 डावात 5004 धावा केल्या आहेत. यादरम्यान धोनीने 84 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली. एमएस धोनीने आयपीएलमध्ये 24 अर्धशतके झळकावली आहेत. 208 डावात धोनीने 232 षटकार लगावले आहेत. तर 347 चौकरांचा पाऊस पाडला आहे. धोनीला सर्वोत्तम फिनिशर म्हणूनही ओळखले जाते. धोनी आयपीएलमध्ये पाच हजार धावा पूर्ण करणारा सातवा खेळाडू ठरलाय. धोनीच्या आधी एबी डिव्हिलिअर्स, सुरेश रैना, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, शिखर धवन आणि विराट कोहली यांनी पाच हजार धावांचा पल्ला पार केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीने सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ख्रिस गेलच्या नावावर आहेत. गेल याने आयपीएलमध्ये 357 षठकार आणि 405 चौकार लगावले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget