एक्स्प्लोर

IPL 2023 Points Table : मुंबईच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल, राजस्थानची घसरण तर...

IPL 2023 Latest Points Table :मुंबई इंडियन्सने वानखेडेवर विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे.

IPL 2023 Latest Points Table : रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने वानखेडेवर विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या बळावर मुंबईने गुजरातचा सहज पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी कराताना २१८ धावांपर्यंत मजल मारली होती. यात सूर्याने शतकी खेळी केली होती. मुंबईन दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ १९१ धावांपर्यंत मजल मारू शकला. मुंबईने या सामन्यात २७ धावांनी बाजी मारली.  या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईचे १४ गुण झाले आहेत.  

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल झालाय. राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय तर मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचलाय. वानखेडेवर पराभव झाल्यानंतरही गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर धोनीचा चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. 

मुंबईच्या विजयानंतर गुणतालिकेत काय झाला बदल ?

गुजरातचा संघाने १२ सामन्यात आठ विजय मिळवलेत. गुजरात १६ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नईने १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने १२ सामन्यात सात विजय मिळवलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता.. चेन्नईचे १५ गुण आहेत.  मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. मुंबईने १२ सामनयात सात विजय मिळवलेत.  राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय. राजस्थानने १२ सामन्यात सहा विजय मिळवत १२ गुणांची कमाई केली आहे. त्याशिाय लखनौचा संघाने ११ सामन्यात ११ गुणांची कमाई केली आहे. 

इतर संघाची स्थिती काय ?

 रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांचे प्रत्येकी दहा गुण आहेत. आरसीबी सहाव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता सातव्या आमि पंजाब आठव्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय सनरायजर्स हैदराबाद 10 सामन्यात सहा पराभव झाले आहेत. आठ गुणांसह ते नवव्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली सात पराभवासह दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली आणि कोलकाता यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. कोलकात्याचे १२ सामन्यात दहा गुण आहेत. तर दिल्लीचे ११ सामन्यात आठ गुण आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget