एक्स्प्लोर

आयपीएलचा 'चेज मास्टर' कोण? विराट कोहली पहिल्या पाचमध्येही नाही, पाहा सविस्तर

IPL Highest Average Record: आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात चांगली सरासरी कोणत्या फलंदाजाची आहे... तुम्हाला माहितेय का? या यादीत विराट कोहली आघाडीच्या पाच फलंदाजामध्ये नाही.

IPL Highest Average Record :  आयपीएल च्या सोळाव्या हंगमाला दिमाखात सुरुवात झाली. आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक विक्रम झाले. सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार यासारखे अनेक विक्रम तुम्ही वाचले असतील. पण सर्वात कठीण काम असते.. धावांचा पाठलाग करणे... धावांचा पाठलाग करताना अनेक दिग्गजांना घाम फुटतो.. पण आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात चांगली सरासरी कोणत्या फलंदाजाची आहे... तुम्हाला माहितेय का? या यादीत विराट कोहली आघाडीच्या पाच फलंदाजामध्ये नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  विराट कोहली याच्यासारखा धावांचा यशस्वी पाठलाग कुणीच करत नाही. विराट कोहलीला त्यामुळे चेजमास्टर म्हटले जाते. पण आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या आघाडीच्या पाच खेळाडूमध्ये विराट कोहलीचे नाव नाही.. तर धावांचा पाठलाग यशस्वी करणाऱ्या आयपीएलमधील फलंदाजाबद्दल पाहूयात.. 

आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना कमीतकमी एक हजार धावा किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजामध्ये विराट कोहलीचे नाव नाही. यामध्ये भारताच्या एका फलंदाजाचे नाव आहे. केएल राहुल.. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या यशस्वी फलंदाजामध्ये केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे.  पण पहिल्या क्रमांकावर कोण? पहिल्या क्रमांकावर गुजरातचा डेविड वॉर्नर आहे. गुजरात संघाच्या यशामध्ये डेविड वॉर्नर याचा सिंहाचा वाटा आहे. गुजरातने आतापर्यंत ११ सामन्यात दहा सामने धावांचा पाठलाग करुन जिंकले आहेत. यामध्ये डेविड मिलर याचा मोठा वाटा आहे. ते आकडेवारी पाहिल्यास स्पष्ट होतेय.  

धावांचा पाठलाग करताना आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी डेविड मिलर आहे. डेविड मिलर याने धावांचा पाठलाग करताना 54.63 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. डेविड मिलर आयपीएलमधील चेज मास्टर आहे. डेविड मिलरनंतर या यादीत भारताचा केएल राहुल याचा क्रमांक लागतो. धावांचा पाठलाग करताना केएल राहुल जवळपास ५२ च्या सरासरीने धावा काढतो. आघाडीच्या पाच खेळाडूमध्ये राहुल एकमेव भारतीय खेळाडू आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शॉन मार्श आहे.  लक्षाचा पाठलाग करताना शॉन मार्श जवळपास ४३ च्या सरासरीने धावा काढत होता.  त्यानंत यादीत आणखी एका ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाचे नाव आहे. डेविड वॉर्नर... लक्षाचा पाठलाग करताना जवळपास ४२ च्या सरासरीने धावा काढतो..त्यानंतर जोस बटलर याचा क्रमांक लागतो. जोस बटलर सध्या तुफान फॉर्मात आहे. प्रथम फलंदाजी करताना ज्याप्रमाणे बटलर खेळतो, त्याच प्रमाणे दुसऱ्या डावातही बटलर धावांचा पाऊस पाडतो. बटलर जवळपास ४० च्या सरासरीने धावा काढतो. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर धावांचा पाठलाग करताना ३९.२८ च्या सरासरीने धावा काढतो. तो या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. 
आयपीएलचा 'चेज मास्टर' कोण? विराट कोहली पहिल्या पाचमध्येही नाही, पाहा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget