एक्स्प्लोर

IPL 2022: 'आरसीबीने मला विचारलेही नाही...' युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध

IPL 2022 : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बेंगलोरपासून (RCB - आरसीबी) वेगळं होण्यावर खुलासा केला आहे.

IPL 2022 : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बेंगलोरपासून (RCB - आरसीबी) वेगळं होण्यावर खुलासा केला आहे.  31 वर्षीय युजवेंद्र चहल म्हणाला की, ‘आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने रिटेन करण्यासाठी मला विचारलेही नाही. रिटेन करण्याचा कोणताही प्रस्ताव आरसीबीकडून आला नाही.’ आयपीएल 15 मध्ये दोन नवे संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे स्पर्धा सुरु होण्याआधी मेगा लिलाव पार पडला. या लिलावाआधी जुन्या आठ संघाना काही खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली होती. आरसीबीने मॅक्सवेल, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना रिटेन केले. गेल्या अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या चहलला रिलीज करण्यात आले होते. रिटेन करण्याबाबत कोणताही प्रत्साव आला नव्हता, असा खुलासा चहलने केला आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत यजुवेंद्र चहल याने खुलासा केला आहे. तो म्हणाला की, ‘आरसीबीचे माइक हेसन यांनी निलामीआधी तीन खेळाडूंना रिटेन करणार असल्याची योजना सुरु असल्याचं सांगितलं होतं.’ आरसीबी आणि माझ्यामध्ये रिटेशनबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असेही चहल म्हणाला.  आरसीबीसोबत मी भानात्मकरित्या जोडला गेलो आहे. इतर संघाकडून खेळेल असे कधीही वाटलं नव्हतं. इतके पैसे का मागितले? असे, चाहत्यांनी सोशल मीडियावरही विचारलं. पण खरे तर मायक हेसन यांनी मला फोन करुन तीन रिटेशन (विराट, मॅक्सवेल, मोहम्मद सिराज) असल्याचं सांगितले. 

मायक हेसन यांनी मला रिटेन होणार आहे की नाही? किंवा रिटेन करणार आहे की नाही? याबाबत काहीही सांगितले नाही. त्यांनी फक्त तीन रिटेशनबद्दल सांगितले. रिटेशनबद्दल बोलणं झाल्यानंतर लिलावात माझ्यावर बोली लावू असे सांगितलं,  असे चहल म्हणाला. 

आठ वर्ष आरसीबीकडून खेळला चहल –
युजवेंद्र चहलने तब्बल आठ वर्ष आरसीबीकडून खेळला आहे. नुकत्याच झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने चहलला 6.50 कोटी रुपयात खरेदी केले.  

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget