एक्स्प्लोर

IPL 2022, LSG vs RR : लखनौ-राजस्थान आमने-सामने; कशी असेल संभाव्य अंतिम 11

IPL 2022, LSG vs RR : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स रविवारी ब्रेबॉनच्या स्टेडिअमवर एकमेंकासमोर असतील.

IPL 2022, LSG vs RR : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स रविवारी ब्रेबॉनच्या स्टेडिअमवर एकमेंकासमोर असतील. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. लखनौचा संघ प्लेऑफचे तिकीट पक्कं करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दोन्ही संघामध्ये चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे. 

लखनौने 12 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. राजस्थानचा संघानेही प्रभावी कामगिरी केली आहे. राजस्थान संघाने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत. लखनौसाठी कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांनी धाडक फलंदाजी केली आहे. त्याशिवाय दीपक हुड्डा आणि युवा आयुष बडोनी यांनी ताबडतोड फलंदाजी केली आहे. दुसरीकडे राजस्थानसाठी  जोस बटलरने धावांचा पाऊस पाडलाय. तीन शतकासह यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा बटलरच्या नावावर आहेत. तर गोलंदाजीत अश्विन आणि चहल कमाल करत आहे. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि बोल्टही भेदक मारा करत आहे. लखनौसाठी आवेश खान आणि मोहसीन खान यांनी भेदक मारा केलाय. जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉयनिस यांचा फॉर्म लखनौसाठी चिंतेचा विषय आहे. 

दोन्ही संघाची संभावित प्लेईंग 11 कशी असेल - 
Lucknow Super Giants - 
केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, दीपक हूडा, क्रुणाल पांड्या, आयुष बदोनी, जेसन होल्डर, आवेश खान, रवि बिश्नोई, दुश्मांथा चमीरा, मोहसीन खान

Rajasthan Royals - 
संजू सॅमसन (कप्तान), जोस बटलर, यशस्वी जायसवाल, देवदत्त पडीक्कल, रसी वॅन डर डुसेन, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन

खेळपट्टी आणि पिच रिपोर्ट - 
ब्रेबोर्न स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. अशात गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे. या मैदानावर नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. दव ही येथे महत्वाची भूमिका बजावू शकतो.  

कधी आहे सामना?
आज 15 मे रोजी होणारा लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. सात वाजता नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. 

कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?  
लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज आणि बातम्या  पाहाता येईल. 

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget