एक्स्प्लोर

RR vs DC, Toss Update : दिल्लीने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी, दोन्ही संघामध्ये महत्त्वाचे बदल, पाहा आजची अंतिम 11

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने नुकतीच नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी संघात दोन बदल केले असून प्रथम नाणफेकीचा निर्णय घेतला आहे.

RR vs DC : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 58 वा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) या दोन संघात पार पडत आहे. दिल्लीने नुकतीच नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याने पंतने हा निर्णय घेतला असावा. पण या मैदानात मागील दोन सामन्यांत प्रथम फलंजाजी करणाऱ्या संघाने दिलेले माफक आव्हानही दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला पार करता आलेले नाही. त्यामुळे आज नेमकं काय होणार हे पाहावं लागेल.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू स्टार खेळाडू शिमरॉन हीटमायर मायदेशी परतल्याने त्याच्या जागी रॅसी डस्सेन (Rassie van der Dussen) याला संधी दिली आहे. तर दिल्लीने संघात दोन बदल केले असून त्यांनी
रिपल पटेल जागी ललित यादवला आणि खलील अहमदच्या जागी चेतन साकरियाला संधी दिली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...

राजस्थान अंतिम 11

संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, रॅसी डस्सेन, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल

दिल्ली अंतिम 11

केएस भरत, डेव्हिड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
IPL मध्ये सुरू होण्याआधीच ड्रामा! एक-दोन नाही, तब्बल 18 खेळाडूं जायबंदी, पाहा कोण-कोण झालं बाहेर?
IPL मध्ये सुरू होण्याआधीच ड्रामा! एक-दोन नाही, तब्बल 18 खेळाडूं जायबंदी, पाहा कोण-कोण झालं बाहेर?
Video : चल निघ येथून... ईशानची विकेट घेताच झीशान अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात केलेल्या 'त्या' कृत्याने चाहतेही संतापले, नेमकं काय घडलं?
चल निघ येथून... ईशानची विकेट घेताच झीशान अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात केलेल्या 'त्या' कृत्याने चाहतेही संतापले, नेमकं काय घडलं?
IPL 2026 : कसा असेल मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम प्लेइंग 11 संघ, रोहितबरोबर सलामीचा जोडीदार कोण? 
IPL 2026 : कसा असेल मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम प्लेइंग 11 संघ, रोहितबरोबर सलामीचा जोडीदार कोण? 

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget