एक्स्प्लोर

IPL 2020 : UAE मध्ये मुंबई इंडियन्स आतापर्यंत एकदाही जिंकली नाही, जाणून घ्या CSK चं रेकॉर्ड

आज आयपीएलच्या (IPL) 13 व्या सीजनची सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा समालीचा सामना मुंबई आणि चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. मात्र, यूएईमध्ये मुंबई इंडियन्सचं रेकॉर्ड खराब आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीजनचं बिगूल आज यूएई मध्ये वाजणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघात दुसऱ्यांदा दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर सामना होणार आहे. 2014 साली जेव्हा यूएईमध्ये आयपीएल शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यावेळ मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली होती.

मुंबईचा यूएईमध्ये खराब रेकॉर्ड

कोरोना महामारीमुळे यंदा इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन सयुंक्त अरब अमिरातमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. आयपीएल भारताबाहेर खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. 2009 लोकसभा निवडणुकीमुळे स्पर्धा दक्षिण अफ्रीकेत खेळवण्यात आली होती. तर 2014 मध्ये सुरुवातीचे सामने यूएई मध्ये खेळवण्यता आले होते. आयपीएल 2020 चा पूर्ण सीजन यूएई मधील दुबई, अबू धाबी आणि शारजाह शहरात होणार आहे.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत यूएई मध्ये पाच सामने खेळणार आहे. या पाचही सामन्यात मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या संघाच्या कामगिरीला घेऊन चिंतीत नाही. जुन्या संघातील फक्त दोनच खेळाडू संघात खेळत असल्याचे रोहितने सांगितले.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या तुलनेत चेन्नईच्या संघाला यूएईमध्ये चांगले यश मिळाले आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत यूएई मध्ये खेळळ्या गेलेल्या पाच सामन्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसके आपल्या या रेकॉर्डला कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.

यूएईमध्ये मुंबई-चेन्नईचा पूर्वीही सामना यूएई मधील दुबईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये 2014 ला सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 20 ओवरमध्ये 7 गडी गमावून 141 धावा काढल्या होत्या. बदल्यात चेन्नईच्या टीमने 19 ओवरमध्ये तीन गडी गमावून सामना आपल्या खिशात घातला होता. त्यामुळे आजच्या सामन्यावर सर्वांच्या नजरा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget