एक्स्प्लोर

कोलकात्याच्या ताफ्यात वेस्ट इंडिजच्या विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री, लिटन दास आयपीएलमधून बाहेर

IPL 2023 : कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये आज रंगतदार लढत होत आहे.

IPL 2023 KKR Litton Das Replacement : कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये आज रंगतदार लढत होत आहे. हैदराबादच्या मैदानावर या दोन्ही संघात लढत होत आहे. या सामन्यापूर्वीच कोलकात्याच्या संघात वेस्ट इंडिजच्या विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री झाली आहे. लिटन दास याच्या जागी कोलकात्याने वेसट इंडिजच्या जॉनसन चार्ल्स याला ताफ्यात घेतलेय. कौटंबिक कारणामुळे लिटन दास याने आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या जागी कोलकात्याने वेस्ट इंडिजच्या जॉनसन चार्ल्स याला ताफ्यात घेतलेय. कोलकात्याने चार्ल्स याला ५० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात घेतलेय. 

कोलकाता आणि आयपीएल यांनी ट्वीट करत लिटन दास याच्या रिप्लेसमेंटची माहिती दिली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर चार्ल्स याच्याबाबात माहिती दिली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने गुरुवारी लिटन दास याच्याजागी जॉनसन चार्ल्स याला संघात घेतलेय. चार्ल्स विकेटकिपर फलंदाज आहे. वेस्ट इंडिजसाठी चार्ल्स याने ४१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत यामध्ये त्याने ९७१ धावा केल्या आहेत. चार्ल्स याने वेसट इंडिजच्या २०१६ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य आहे. २०२२ च्य संघाचा सदस्यही राहिलाय. कोलकात्याने चार्ल्स याला ५० लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलेय.  

जॉनसन वेस्ट इंडीजसाठी ४८ एकदिवसीय सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने दोन शतक आणि चार अर्धशतकासह  1283 धावा चोपल्या आहेत.   चार्ल्स याने आतापर्यंत 224 टी20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 5607 धावा केल्या आहेत. चार्ल्सच्या नावावर टी20 फॉर्मेटमध्ये तीन शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 118 इतकी आहे.  चार्ल्स याचा विकेटकीपिंगमध्ये चांगला विक्रम आहे. विकेटच्या मागे चार्ल्स याने ८७ जणांना बाद केलये. 

कोलकात्याचे यंदाच्या हंगामातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाता संघाला नऊ सामन्यत फक्त तीन विजय मिळवता आले आहेत. तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Embed widget