एक्स्प्लोर

गुजरातच्या संघासाठी खूशखबर! हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट केली पास

Hardik Pandya : गेल्या काही दिवसांपासून दुखापतीचा सामना करणाऱ्या हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट पास केली आहे.

Hardik Pandya : गेल्या काही दिवसांपासून दुखापतीचा सामना करणाऱ्या हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट पास केली आहे. बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बुधवारी हार्दिक पांड्याने यो यो चाचणी पास केली आहे. यो यो टेस्ट पास केल्यामुळे हार्दिक पांड्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. 

बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले की, ‘दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी फिटनेस चाचणी महत्वाची आहे. आयपीएल स्पर्धेपूर्वी खेळाडूंची फिटनेस चाचणी करणे अनिवार्य आहे. भविष्यात हे खेळाडू भारतीय संघाचा भाग असतील. त्यामुळे त्यांच्या फिटनेसवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.’ दरम्यान, दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ यो यो चाचणी अपयशी ठरला आहे. यो यो चाचणीचा सध्याचा मर्यादा 16.5 इतका आहे, पृथ्वीचा स्कोर फक्त 15 होता.  दरम्यान, टी20 विश्वचषकानंततर हार्दिक पांड्या भारतीय संघाबाहेर होता. आता यो यो टेस्ट पास झाल्यानंतर हार्दिकचा भारतीय संघात खेळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. 28 मार्च रोजी हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सचा संघ लखनऊ सुपर जायंट्सविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे 

26 मार्च रोजी शुभारंभ – 
26 मार्च 2022 पासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होणार आहेय चेन्नई आणि कोलकाता यांच्यात पहिला सामना होणार आहे. गुजरात संघाचा पहिला सामना 28 मार्च रोजी होणार आहे. 

असा आहे गुजरातचा संघ -
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी),  वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 : कसा असेल मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम प्लेइंग 11 संघ, रोहितबरोबर सलामीचा जोडीदार कोण? 
IPL 2026 : कसा असेल मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम प्लेइंग 11 संघ, रोहितबरोबर सलामीचा जोडीदार कोण? 
KKR ला आणखी एक धक्का, हर्षित राणानंतर आणखी एक वेगवान गोलंदाज IPL बाहेर, दुसरीकडे पथिराना श्रीलंका बोर्डामुळं अडकला
कोलकाता नाईट रायडर्सला आणखी एक धक्का, हर्षित राणानंतर आणखी एक वेगवान गोलंदाज IPL बाहेर
Mumbai Indians IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमध्ये ‘हिटमॅन’ला बेंचवर बसणार?, मुंबई इंडियन्सकडून Rohit Sharma ला नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT...
यंदाच्या आयपीएलमध्ये ‘हिटमॅन’ला बेंचवर बसणार?, मुंबई इंडियन्सकडून Rohit Sharma ला नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT...
Yash Dayal IPL 2026: आरसीबीच्या संघातील लैंगिक शोषणाचा आरोप असलेला यश दयाल अजूनही गायब, प्रॅक्टिसला पोहोचलाच नाही, VIDEO व्हायरल
आरसीबीच्या संघातील लैंगिक शोषणाचा आरोप असलेला यश दयाल अजूनही गायब, प्रॅक्टिसला पोहोचलाच नाही, VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Viral Video: अशोक खरातच्या विकृतीचा नवा Video समोर, आईसमोरच मुलीला टी-शर्ट वर करायला सांगितला, नंतर केबल टेस्टर वापरून...
अशोक खरातच्या विकृतीचा नवा Video समोर, आईसमोरच मुलीला टी-शर्ट वर करायला सांगितला, नंतर केबल टेस्टर वापरून...
Mumbai Crime News : मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्याचाच डल्ला; चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद, आरोपीला बेड्या
मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्याचाच डल्ला; चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद, आरोपीला बेड्या
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांना आणखी एक झटका बसणार, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही उचलबांगडी होणार, सुनील तटकरेचं सूचक वक्तव्य
रुपाली चाकणकरांना आणखी एक झटका बसणार, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही उचलबांगडी होणार, सुनील तटकरेचं सूचक वक्तव्य
Satara : भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”, शिवेंद्रराजे भोसलेंचा शंभूराज देसाईंना सवाल
भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”: शिवेंद्रराजे भोसले
Maharashtra Live blog: भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची एंट्री; मोठा खुलासा होण्याची शक्यता
Maharashtra Live blog: भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची एंट्री; मोठा खुलासा होण्याची शक्यता
Ashok Kharat: मोठी बातमी: अशोक खरातला झटका, आणखी तीन पीडित महिलांनी भोंदूबाबाच्या कुकर्मचा पाढा वाचला, एसआयटीकडून गोपनीय चौकशी
अशोक खरातला झटका, आणखी तीन पीडित महिलांनी भोंदूबाबाच्या कुकर्मचा पाढा वाचला, एसआयटीकडून गोपनीय चौकशी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
Embed widget