नवी दिल्ली : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन सुप्रीम कोर्टाने हटवल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी आपल्याला कोर्टाचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलंय. कोर्टाने जो निर्णय घेतला तो आपण आदरपूर्वक स्वीकारतो, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

क्रिकेटचा विजय झाला, आता अन्य खेळांचाही होऊदे : जस्टिस लोढा


लोढा समितीने बीसीसीयमधील मोठ्या विकेट्स घेतल्या आहे. सुप्रीम कोर्टाने अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन हटवलं आहे. याशिवाय बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनाही आऊट केलं आहे.

क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा समितीच्या 10 शिफारसी


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यात दोघांनाही अपयश आल्याने न्यायमूर्तींनी दोघांवर ताशेरे ओढले आहेत. तसंच खोटी साक्ष दिल्याप्रकरणी अनुराग ठाकूर यांच्यावर अवमानाचा खटलाही चालणार आहे.

BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूरांची विकेट, अध्यक्षपदावरुन आऊट!


अनुराग ठाकूर यांचं स्पष्टीकरण

https://twitter.com/ianuragthakur/status/815860094499844096

संबंधित बातम्या


BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूरांची विकेट, अध्यक्षपदावरुन आऊट!


लोढा समितीच्या दहा प्रमुख शिफारशी


शरद पवार यांचा MCA च्या अध्यक्षपदाचा राजीनामा


लोढा समितीच्या प्रमुख शिफारशी बीसीसीआयला अजूनही अमान्य


‘बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटवा’, लोढा समितीचा सुप्रीम कोर्टाकडे अर्ज