---------------------
अखिलेश यादव मुलायम सिंह यांच्या भेटीला, शिवपाल यादवही बैठकीला हजर राहणार, पिता-पुत्रामध्ये समेट घडवण्याचा आणखी एक प्रयत्नकबीर कला मंचच्या सचिन माळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन, चार वर्षांपूर्वी सचिन माळी आणि शीतल साठेंनी मंत्रालयासमोर केलं होतं आत्मसमर्पण
---------------------
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला सुरू होणार. १ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प, संसदीय समितीची अंतिम घोषणा
जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा, दोन दहशतवादी लपल्याची शक्यता --------------------- जात, धर्म, समुदाय आणि भाषेवरून मतं मागता येणार नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने राजकीय पक्षांची पंचाईत --------------------- ठाण्यात शिवसेनेसोबत युतीची इच्छा नाही, भाजप आमदार केळकर आक्रमक, महापालिकेत काडीमोड होण्याची शक्यता -------------------- उत्तरप्रदेशात सायकल चिन्हासाठी आज अखिलेश गट निवडणूक आयोगासमोर, सायकल न मिळाल्यास मोटारसायकवर स्वार होण्याची चिन्हं ------------------------- मोदींना हटवायचं की भ्रष्टाचाराला?, लखनऊच्या सभेत मोदींचा सडेतोड सवाल, यूपी निवडणुकीचं बिगुल वाजलं ----------------- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना गुगलचं डुडलमधून अभिवादन, 186 व्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम ----------------------- लोढा समितीच्या शिफारशी डावलणारे अनुराग ठाकूर क्लीन बोल्ड, सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय अध्यक्षपदावरुन हटवलं, अजय शिर्केंवरही कारवाई ----------------------- एबीपी माझा वेब टीम 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा मारिन लाईन्स ऐवजी शिवाजी पार्कमध्ये होणार, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय
---------------------
पुतळा हटवून पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करु : महापौर प्रशांत जगताप
---------------------