एक्स्प्लोर

DC vs RCB, WPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी, आरसीबी फलंदाजीसाठी सज्ज

WPL 2023, DC-W vs RCB-W: रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्याला नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरुवात होत आहे.

WPL 2023, RCB vs DC :महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DL) या दोन संघांमध्ये सामना होत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दरम्यान आतापर्यंत बहुतेक WPL सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होत असताना दिल्लीनं काहीसं वेगळा निर्णय घेतला आहे. एकीकडे रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाने आतापर्यंत खेळलेले सर्वच्या सर्व चारही सामने गमावले आहेत. आजतरी ते आपला पहिला विजय मिळवलतील का? हे पाहावे लागेल. तर ऑस्ट्रेलियाला नुकताच विश्वचषक जिंकवून देणारी कर्णधार मेग लॅनिंगने दिल्ली कॅपिटल्स संघाला चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवून दिला आहे. 

कसे आहेत दोन्ही संघ?

दिल्ली कॅपिटल्सचे अंतिम 11: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, अ‍ॅलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिजाने कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, शिखा पांडे, तारा नॉरिस

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे अंतिम 11 : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना, रेणुका ठाकूर सिंग, प्रीती बोस

कधी, कुठे पाहाल सामना?

रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या महिला संघांमध्ये होणारा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे.  सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नुकतीच नाणेफेक झाली आहे. दरम्यान या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.

नुकताच दिल्लीचा गुजरातवर मोठा विजय

शनिवारी म्हणजेच 11 मार्चला गुजरात जायंट्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे (Gujrat Giants vs Delhi capitals) आव्हान होते. या सामन्यात मेग लॅनिंगच्या दिल्ली संघाने स्नेह राणाच्या गुजरात संघाचा सहज पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सला सामना जिंकण्यासाठी 106 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मेग लॅनिंगच्या संघाने अवघ्या 7.1 षटकांत बिनबाद 107 धावा करून सामना जिंकला. शेफाली वर्माने दिल्ली कॅपिटल्ससाठी धडाकेबाज खेळी केली. शेफाली वर्माने 28 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. या युवा फलंदाजाने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार मारले.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget