एक्स्प्लोर

World Cup 2019 ENGvBAN : इंग्लंडकडून बांगलादेशचा 106 धावांनी धुव्वा

जेसन रॉय हा यंदाच्या विश्वचषकातला चौथा शतकवीर ठरला आहे. रॉयने 153 धावांची खेळी साकारली. रॉयचं वन डे कारकीर्दीतलं हे नववं शतक ठरलं.

लंडन : इंग्लंडने बांगलादेशचा 106 धावांनी धुव्वा उडवून यंदाच्या विश्वचषकातला दुसरा विजय साजरा केला. इंग्लंडने या सामन्यात बांगलादेशसमोर 387 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण इंग्लंडच्या अचूक माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव 280 धावांत आटोपला. बांगलादेशच्या शाकिब अल हसननं 119 चेंडूत 121 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. मुश्फीकुर रहीमने 44, महमदुल्लाहने 28 आणि मोसाद्देक हुसेनने 26 धावांची खेळी केली. मात्र बांगलादेशला इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर केवळ 280 धावांपर्यंत मजल मारता आली.  इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सनं प्रत्येकी तीन तर मार्क वूडनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी इंग्लंडनं 50 षटकांत सहा बाद 386 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडचा आजवरच्या विश्वचषक इतिहासातला तो उच्चांक ठरला. यंदाच्या विश्वचषकातही इंग्लंडनं सर्वाधिक धावांचा डोंगर उभा करण्याचा मान मिळवला. सलामीच्या जेसन रॉयचं शतक इंग्लंडच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. रॉयनं वन डे कारकीर्दीतलं नववं शतक झळकावलं. जेसन रॉयनं 153 धावांची खेळी साकारली. जेसन रॉय हा यंदाच्या विश्वचषकातला चौथा शतकवीर ठरला. जो रुट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या जोस बटलर आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनीही फटकेबाजी करत संघाला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. रॉयसह जॉनी बेअरस्टो आणि जॉस बटलरनंही अर्धशतकं झळकावून इंग्लंडला धावांचा डोंगर उभारून दिला. दिली. बेअरस्टोनं 51 तर बटलरनं 64 धावांची खेळी उभारली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Gautam Gambhir on Sanju Samson : 4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
CSK Playing XI IPL 2026 : संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget