एक्स्प्लोर

Deepti Sharma on Charlie Dean Dismissal: 'आम्ही जे केलं...' वादग्रस्त रनआऊटवर दिप्ती शर्माची पहिली प्रतिक्रिया

भारत-विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्मानं (Deepti Sharma) इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला (Charlie Dean) अनोख्या पद्धतीनं धावबाद केल्यामुळें वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

Deepti Sharma on Charlie Dean Dismissal: भारत-विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्मानं (Deepti Sharma) इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला (Charlie Dean) अनोख्या पद्धतीनं धावबाद केल्यामुळें वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.दिप्ती शर्माची ती कृती नियमात बसणारी होती, तरी देखील खेळ भावनेचा मुद्दा उपस्थित करत इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी दिप्ती शर्मासह भारतीय संघावर टीका केली. तर, अनेकांनी दिप्ती शर्माचं समर्थन केलंय. या सर्व वादात आता प्रथमच दिप्ती शर्मानं प्रतिक्रिया दिलीय.

दीप्ती शर्मा म्हणाली की, "चार्ली डीन हिला वारंवार सुचना देऊनही तिनं एकलं नाही. ती सतत क्रिझ सोडत होती, ज्यामुळं तिला ताकीद दिली होती. आम्ही पंचानाही सांगितलं होतं. पण तरीही तिचं क्रिझ सोडणं सुरुच होतं. आमच्याकडं दुसरा पर्याय नव्हता.आम्ही जे काही केलं, ते नियमांनुसार योग्य होतं."

व्हिडिओ-

 

कर्णधाराचा दिप्ती शर्माला पाठिंबा
"दीप्तीनं केलेली कृती नियमाला धरूनच होती. आमच्याकडून काही गुन्हा झाला आहे, असं मला वाटत नाही. हा खेळाचा एक भाग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) हा नियम आहे. त्यामुळं माझं दीप्तीला पूर्ण समर्थन आहे",असं भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतनं म्हटलंय. 

नेमकं काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा आणि अखेरचा ODI सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारतानं दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची छमछाक झाली. इंग्लंड संघाकडून शार्लोट डीन ही एकटी किल्ला लढवत होती. तिनं 80 चेंडूंमध्ये 47 धावांचं योगदान दिलं. मात्र, 43व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडू टाकरण्यापूर्वी नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनने क्रीझ सोडलं. त्यावेळी दिप्ती शर्मानं क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर उपयोग करून शार्लोट डीनला धावबाद केलं.शार्लोट डीनच्या रुपात भारतानं इंग्लंडच्या संघाला 10 धक्का देत सामना जिंकला. मात्र, दिप्तीनं धावबाद करण्यासाठी वापरलेली पद्धत म्हणजे मंकडिंग असून हे खेळभावनेविरोधी कृती असल्याचं मत काहींनी व्यक्त केलंय. तर, काहींनी दिप्तीला थेट पाठिंबा दिलाय. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND VS SL ODI Series Squad : मोहम्मद सिराज OUT, हर्षित राणा IN... श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात होणार मोठे फेरबदल, बुमराहलाही विश्रांती, 15 खेळाडूंची नावं समोर
मोहम्मद सिराज OUT, हर्षित राणा IN... श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात होणार मोठे फेरबदल, बुमराहलाही विश्रांती, 15 खेळाडूंची नावं समोर
IND vs NZ 2nd Test Day-3 : 117 धावांत 7 विकेट्स, न्यूझीलंडने सगळं संपवलंच होतं... मग जुरेल भिंत बनून उभा राहिला, गेमच फिरवला! तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात नेमकं काय घडलं?
117 धावांत 7 विकेट्स, न्यूझीलंडने सगळं संपवलंच होतं... मग जुरेल भिंत बनून उभा राहिला, गेमच फिरवला! तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात नेमकं काय घडलं?
Mumbai Wheelchair Cricket Victory : टी-20 व्हीलचेअर क्रिकेट सामन्यात मुंबईची भेदक गोलंदाजी अन् सदाशिव शिंदेची हॅट्रिक, महाराष्ट्रावर 6 गडी राखून दणदणीत विजय
टी-20 व्हीलचेअर क्रिकेट सामन्यात मुंबईची भेदक गोलंदाजी अन् सदाशिव शिंदेची हॅट्रिक, महाराष्ट्रावर 6 गडी राखून दणदणीत विजय
Rohit Sharma Captain MI IPL 2027 : रोहित शर्माचा कर्णधारपदाला आधी नकार, मग आकाश अंबानीचा 'तो' फोन अन् 'त्या' एका भेटीत असं काय घडलं की हिटमॅनने निर्णयच बदलला? वाचा Inside Story
रोहित शर्माचा कर्णधारपदाला आधी नकार, मग आकाश अंबानीचा 'तो' फोन अन् 'त्या' एका भेटीत असं काय घडलं की हिटमॅनने निर्णयच बदलला? वाचा Inside Story

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Embed widget