एक्स्प्लोर

Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप...; पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञाचा दावा, क्रिकेट विश्वात खळबळ

Vaibhav Sooryavanshi AI chip in Bat : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी.

Vaibhav Sooryavanshi AI chip in Bat : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी याने आपल्या बॅटने असा काही कहर केला आहे की, दिग्गज गोलंदाजांनाही आता मैदानावर कुठे चेंडू टाकावा, हे सुचेनासे झाले आहे. आता आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या 37 चेंडूत 103 धावा ठोकल्या आणि वैभवने आपल्या कारकिर्दीतील दुसरे आयपीएल शतक झळकावले.

बॅटमध्ये 'AI चिप'ची चर्चा...

वैभवची ही फलंदाजी पाहून पाकिस्तानचे क्रिकेट तज्ज्ञ नौमान नियाझ यांनी मिश्किल भाषेत त्याचे कौतुक केले. नियाझ म्हणाले की, "या मुलाची बॅट तपासायला हवी. जशी WADA खेळाडूंची उत्तेजक चाचणी करते, तशी याच्या बॅटची लॅबमध्ये चाचणी करा. कदाचित त्याने बॅटमध्ये एखादी 'AI चिप' (AI Chip) वापरली असावी, कारण तो जे करतोय ते अवास्तव आहे."

नियाझ पुढे म्हणाले, "जेव्हा तुम्ही 18 वर्षांचे असता, तेव्हा तुमचे शरीर स्नायू बनवते. पण हा मुलगा तर फक्त 15-16 वर्षांचा आहे. जेव्हा विराट कोहली विश्वविजेता बनला होता, तेव्हा याचा जन्म झाला होता. त्याच्याकडे फक्त ताकद नाही, तर अप्रतिम तंत्र आहे. तो 260 डिग्री कोनात फटकेबाजी करणारा एक खेळाडू आहे."

विक्रमांचा पाऊस... 

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने या हंगामात आतापर्यंत 8 सामन्यांत 44.62 च्या सरासरीने 357 धावा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राईक रेट 234.87 असा थक्क करणारा आहे. सध्या तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अंडर-19 विश्वचषकाचा 'हिरो'

आयपीएलमध्ये येण्यापूर्वी वैभवने 2026 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 80 चेंडूत 175 धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला सहावे जेतेपद मिळवून दिले होते. तेव्हापासूनच त्याला भारतीय क्रिकेटचा भावी सुपरस्टार मानले जात आहे. 

हे ही वाचा -

Vaibhav Sooryavanshi Video : एका फोटोची किंमत 100 रुपये...; वैभव सूर्यवंशीने जे केलं, ते पाहून चाहतेही हादरले, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

WI vs PAK 1st Test : वेस्ट इंडिजने पाकिस्तानची लाज काढली! WTC Points Tableमध्ये बाबरची टीम तळाशी; कांगारू अव्वल, टीम इंडिया कुठे?
वेस्ट इंडिजने पाकिस्तानची लाज काढली! WTC Points Tableमध्ये बाबरची टीम तळाशी; कांगारू अव्वल, टीम इंडिया कुठे?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
WI vs PAK 1st Test : बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Embed widget