एक्स्प्लोर

चोराने उर्वशीकडे केली डिमांड, फोन परत करतो, पण माझ्या....

Urvashi Rautela Phone : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिला चोराने मेल केलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी उर्वसी अहमदाबाद येथे गेली होती.

Urvashi Rautela Phone : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिला चोराने मेल केलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी उर्वसी अहमदाबाद येथे गेली होती. त्यावेळी तिचा 24 कॅरेट सोन्याने मढवलेला आयफोन चोरीला गेला होता. त्यानंतर पोलिसांमध्ये तिने तक्रार दाखल केली होती. पण आता चोराने समोरुन मेल केला आहे. याबाबत उर्वशीने इन्स्टाग्रामवर स्टेट्स टाकून माहिती दिली. 

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिने गमावलेल्या फोनची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. आता उर्वशीला फोन चोरी कऱणाऱ्याने मेल करत मागणी केली आहे. डिमांड पूर्ण केली तरच फोन परत करेन, असे चोराने मेलमध्ये म्हटले आहे. 

उर्वशी रौतेला हिला Groww Traders नावाने मेल आला आहे. त्याचा स्क्रीनशॉट उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मेलमध्ये असे म्हटलेय की, तुमचा फोन माझ्याजवळ आहे. तुम्हाला फोन परत हवा असेल तर माझी मदत करावी लागेल. माझ्या भावाला कॅन्सर आहे, त्याचा उपचार करा. असा मेल चोराने केला आहे. चोराच्या या मेलला उर्वशीने थम्स-अप असा रिप्लाय दिलाय. 

उर्वशीने चोराच्या मेलबाबत पोलिसांना सांगितले की नाही.. याबाबत अद्याप कोणताही माहिती नाही. पण सोशल मीडियावर तिने स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. आयपी अॅड्रेसच्या मदतीने पोलिस चोराला पकडू शकतात, असे नेटकऱ्यांनी उर्वशीला सांगितले.

चोराने उर्वशीकडे केली डिमांड, फोन परत करतो, पण माझ्या....

उर्वशी रौतेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. त्यानंतर यावेळी अभिनेत्रीचा 24 कॅरेट सोन्याच्या आयफोनवर चोरट्यांनी डल्ला मारला. उर्वशीने ट्विटरवर ही माहिती दिली. ज्यामध्ये त्याने अहमदाबाद पोलिसांना टॅग केले आणि लिहिले की, “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेटचा आयफोन हरवला आहे. कृपया, कोणाला ते सापडल्यास, कृपया ताबडतोब संपर्क साधा.” तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरही पोस्ट देखील शेअर केली.

उर्वशीचे चित्रपट
उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिनं ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. उर्वशीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  उर्वशी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिच्या आगामी चित्रपटांची माहिती ती सोशल मीडियावर माध्यमातून देते. तिला इन्स्टाग्रामवर 67.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. वॉलटेर वीरय्या या चित्रपटातील  बॉस पार्टी या आयटम साँगमधील उर्वशीच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Embed widget