✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • क्रीडा
  • क्रिकेट
  • Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघात महामुकाबला, कधी, कुठे पाहाल सामना?

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघात महामुकाबला, कधी, कुठे पाहाल सामना?

एबीपी माझा वेब टीम Updated at: 15 Jul 2022 04:15 PM (IST)
Edited By: शशांक पाटील

Commonwealth Games : यंदा कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेत महिला क्रिकेट सामनेही खेळवले जाणार असून भारतीय महिलांचा संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ

NEXT PREV




Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये 29 जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्सना (Commonwealth Games 2022) सुरुवात होणार आहे. यंदा या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ सामिल (Indian Women's Cricket Team) झाला आहे. टी20 फॉर्मेटचे सामने यंदा स्पर्धेत खेळवले जाणार असून भारतासह 8 संघ स्पर्धेत सामिल होणार आहेत. यावेळी भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) महिला संघही आमने सामने येणार आहेत. कारण दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये असल्याने हा हायवोल्टेज सामने पार पडणार असून हा सामना कधी, कुठे पाहू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


कधी आहे सामना?


भारतीय महिला आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघामधील हा महामुकाबला 31 जुलै रोजी खेळवला जाणार आहे.


कुठे आहे सामना?


हा सामना इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील प्रसिद्ध एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   


कसा आहे भारतीय महिला संघ?


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक),  यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा,  स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा  रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देवोल. 


हे देखील वाचा- 



  • Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार

  • Commonwealth Games 2022 : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रासह 37 खेळाडू कॉमनवेल्थ गेम्ससाठी सज्ज; बर्मिंगहममध्ये रचणार इतिहास

  • Commonwealth Games 2022 : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी 'या' भारतीय महिला कुस्तीपटूंची निवड, इंग्लंडमध्ये रंगणार स्पर्धा





Published at: 15 Jul 2022 04:15 PM (IST)
Tags: India vs Pakistan smriti mandhana Harmanpreet Kaur womens cricket Manpreet Singh Neeraj Chopra Lovlina Borgohain commonwealth games Indian women team Commonwealth Games 2022 CWG 2022

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.