एक्स्प्लोर

MS Dhoni : गायक गुरु रंधावा धोनीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात, पाहा फोटोंमध्ये कोणी-कोणी लावली हजेरी?

MS Dhoni Birthday : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा गुरुवारी 7 जुलै रोजी 41 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

MS Dhoni Birthday Guru Randhawa Photos : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी(MS Dhoni) याने गुरुवारी म्हणजेच 8 जुलै रोजी आपला 41 वा वाढदिवस इंग्लंडमध्ये साजरा केला. मित्रपरिवार आणि फॅमिलीसह वाढदिवस साजरा करताना या कार्यक्रमात धोनीच्या जवळचे लोक आवर्जून हजर होते. यावेळी पंजाबी सिंगर गुरु रंधावा आणि मोहम्मद सिराज यांनी या वेळेचे काही फोटो शेअर केले आहेत. अनेक भारतीय खेळाडू सध्या इंग्लंविरुद्ध सामन्यांमध्ये व्यस्त असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण उपस्थित असणाऱ्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

यावेळी दोन्ही एका स्टायलीश अशा ब्लॅक रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. वयानुसार धोनीची दाढी आणि काही केस पिकले असून तो या लूकमध्येही स्टायलिश दिसत आहे. फोटोंमध्ये धोनीची पत्नी आणि जवळचे बरेच व्यक्ती दिसत असून सिराजने पोस्ट केलेल्या फोटोत धोनी सिराजला केक चारताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohammed Siraj (@mohammedsirajofficial)

भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी आज 41 वर्षांचा झालाय. धोनीनं या वर्षी त्याचा वाढदिवस इंग्लंडमध्ये खास पद्धतीनं साजरा केला. धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2019 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता.    

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Ind 5th T20 : चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला
चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला
Ind vs Eng 5th T20 Live Score : बटलर-ब्रूकची विक्रमी भागीदारी, इंग्लंडचा धावांचा डोंगर; भारतासमोर 258 धावांचे आव्हान, जाणून घ्या LIVE Updates
बटलर-ब्रूकची विक्रमी भागीदारी, इंग्लंडचा धावांचा डोंगर; भारतासमोर 258 धावांचे आव्हान, जाणून घ्या LIVE Updates
Suryakumar Yadav News : हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?
हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?
Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 5th T20 : 3 सामने अन् गेम ओव्हर! कर्णधार श्रेयस अय्यरचा धक्कादायक निर्णय; 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं काय घडलं?
3 सामने अन् गेम ओव्हर! कर्णधार श्रेयस अय्यरचा धक्कादायक निर्णय; 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget