एक्स्प्लोर

Watch: सारा तेंडुलकर-शुभमन गिल डेट करतायेत? लेटेस्ट व्हिडीओनंतर पुन्हा चर्चा 

टीम इंडियाचा युवा सलामी फलंदाज आणि सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या (shubman gill sara tendulkar dating rumors) चर्चा सोशल मीडियावर वारंवार होत असते.

Shubman Gill, Sara Tendulkar : टीम इंडियाचा युवा सलामी फलंदाज आणि सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या (shubman gill sara tendulkar dating rumors) चर्चा सोशल मीडियावर वारंवार होत असते. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा चाहत्यांनी शुभमन गिल (shubman gill) याला साराच्या नावाने डिवचलेही... वर्षभरापासून शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरची चर्चा सुरुच आहे. याच चर्चेला आता आणखी खतपाणी मिळालेय. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जिओ वर्ल्ड प्लाजा येथील हा व्हिडीओ आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकत्र नव्हते... पण एकाच इव्हेंटमध्ये होते.. सारा तेंडुलकर जवळून शुभमन गिल निघाल्याचे व्हिडीओत दिसतेय. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याच्या चर्चेला उधाण आलेय.  

पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ - 

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

मागील काही दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा होतोय. त्यांचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  दरम्यान, विशेष म्हणजे गिल आणि सारा अली तेंडुलकर डेटवर गेल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर गिल आणि सारा तेंडुलकरचे ब्रेकअप झाल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. मात्र आता या दोघांमध्ये पॅचअप झालं असल्याचं देखील बोललं जात आहे. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही वर्ल्डकप सामन्यादरम्यान शुभमन गिलला चिअर अप करताना दिसली होती. 
 
टीम इंडिया विश्वचषकातील श्रीलंकेविरोधात सामना खेळण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे. शुभमन गिल याने वेळातून वेळ काढून जिओ वर्ल्डला भेट दिली. त्यावेळी तिथे सारा तेंडुलकरही उपस्थित होती.  साराने लाल रंगाचा गाउन परिधान केला होता, ज्यात  ग्लॅमरस वाटत होती. तर शुभमन गिलने संपूर्ण ब्लॅक आऊटफिट घातले होते. या दोघांचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

Embed widget