एक्स्प्लोर

बूम बूम बुमराह... वर्षभरातनंतर दणक्यात पुनरागमन, पहिल्याच षटकात 2 विकेट

Jasprit Bumrah : भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आजपासून टी 20 मालिकेला सुरुवात झाली आहे.

Jasprit Bumrah is back....: भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आजपासून टी 20 मालिकेला सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्य होता, कारण, आयर्लंडचा अर्धा संघ 50 धावांच्या आत तंबूत परतला होता. यामध्ये बुमराहचे योगदानही मोठं होतं.  बुमराहने जवळपास वर्षभरानंतर भारतीय संघात कमबॅक केलेय. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्याने पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना तंबूत पाठत दणक्यात कमबॅक केलेय. बुमराहच्या भेदक माऱ्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

आशिया चषक आणि विश्वचषकाआधी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होणं, भारतासाठी महत्वाचे होते. फिट झालेल्या बुमराहला आयर्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून पाठवण्यात आले. बुमराहने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाल. बुमराहने पहिल्याच षटकात भेदक मारा करत सर्वांचं लक्ष वेधले. बमराहने पहिल्या षटकात फक्त 4 धावा देत दोन विकेट घेतल्या. बुमराहने एंड्रयू बालबर्नी आणि लोरकन टकर यांना तंबूचा रस्ता दाखवला. बालबर्नी  याने बुमराहच्या पहिल्यांच चेंडूवर चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. पण बुमराह याने पुढच्याच चेंडूवर बालबर्नी याला त्रिफालाचीत बाद करत हिशोब चुकता केला. बुमराहने टाकलेला अप्रतिम चेंडू बालबर्नी  याला समजलाच नाही. बुमराहचा चेंडू बालबर्नी  याच्या बॅटची कड घेऊन गेला. त्यानंतर तिसरा आणि चौथा चेंडू बुमराहने निर्धाव टाकला. पाचव्या चेंडूवर लोरकन टकर संजूकरवी झेलबाद केले. 

 

बुमराहने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी

भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने आयर्लंड विरोधात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतीय संघात पदार्पण झालेय. दरम्यान, भारताच्या टी 20 क्रिकेटच्या इतिहासात जसप्रीत बुमराह पहिलाच कर्णधार आहे, जो गोलंदाज आहे. याआधीचे सर्व कर्णधार फलंदाज अथवा अष्टपैलू खेळाडू राहिलेत.

भारताची प्लेईंग 11 -

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा

महत्त्वाच्या बातम्या

Andrew Flintoff : आधी काव्या मारनची कोट्यवधींची ऑफर धुडकावली, अन् आता इंग्लंड संघाचे हेड कोच पदही सोडले; अँड्र्यू फ्लिंटॉफच्या एका निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ
आधी काव्या मारनची कोट्यवधींची ऑफर धुडकावली, अन् आता इंग्लंड संघाचे हेड कोच पदही सोडले; अँड्र्यू फ्लिंटॉफच्या एका निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
Embed widget