एक्स्प्लोर

न्यूड फोटो शेअर करुन हसीन जहांने केलेल्या आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर...

हसीन जहांने इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्यासोबत मोहम्मद शमी असल्याचं तिने म्हटलं होतं. तसंच तिने शमीवर आरोपही केला होता. त्यावर आता शमीने उत्तर दिलं आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीचा त्याची पत्नी हसीन जहांसोबत गेल्या महिन्यांपासून वाद सुरु आहे. सोशल मीडियावर हसीन जहांने एक फोटो शेअर करुन मोहम्मद शमीवर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. आता शमीने त्यावर उत्तर दिलं आहे. "हसीनचे सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. तिने आरोप सिद्ध करुन दाखवावेत," असं आव्हान त्याने दिलं.

मोहम्मद शमी सध्या गरजूंची मदत करत आहे. त्याने काल (1 जून) दुपारी बसमधून जाणाऱ्या स्थलांतरित मजूर आणि इतर प्रवाशांना स्वत:च जेवण आणि फळांचं वाटप केलं. यावेळी शमीने पत्नी हसीन जहांच्या आरोपांवरही भाष्य केलं. तसंच हसीन जहांसोबत आता माझा कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार मोहम्मद शमीने केला.

हसीन जहांने इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर करुन सगळ्यांनाच धक्का दिला होता. या फोटोमध्ये तिच्यासोबत असलेला व्यक्ती हा मोहम्मद शमी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र 'एबीपी माझा ऑनलाईन' याला दुजोरा देत नाही. या फोटोवरुन शमीच्या चाहते हसीनवर भडकले आणि त्यांनी कमेंट करुन तिच्यावर टीका केली.

हसीनने या फोटोसोबत शमीसाठी एक मेसेजही लिहिला आहे. तिने लिहिलं आहे की, "कल तू कुछ नहीं था तो मैं पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई। झूठ बुर्खा डालकर बेपर्दा सच को मिटा नहीं सकता। मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते हैं। " यासह तिने लिहिलं आहे की, 'मॉडेल हसीन जहांसोबत क्रिकेटर शमी अहमद.'

दरम्यान, मोहम्मद शमी आणि हसीन जहां मागील अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. हसीन जहां आणि मोहम्मद शमी यांचा वाद आता कोर्टात सुरु आहे. तिने शमीवर फसवणुकीसह अनेक गंभीर आरोप केले आहे. तेव्हापासूनच हे दाम्पत्य वेगळं राहत आहे. शमी आणि हसीनला एक मुलगी आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
SRH vs RR Eliminator IPL 2026 : 29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
SRH vs RR Eliminator Update : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget