एक्स्प्लोर

Krunal Pandya: भारताचा ऑलराऊंडर कृणाल पांड्याचं ट्विटर अकाऊंट हॅक

Krunal Pandya's Twitter Account Hacked: भारताचा ऑलराऊंडर कृणाल पांड्याचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

Krunal Pandya's Twitter Account Hacked: भारताचा ऑलराऊंडर कृणाल पांड्याचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. कृणाल पांड्याचं अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकरनं त्याच्या अकाऊंटवरून अनेक मॅसेज करण्यात आले आहेत. बिटकॉइनसाठी कृणाल त्याचं अकाऊंट विकत असल्याचं ट्विट करण्यात आलंय. गुरुवारी सकाळी अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडलीय. 

हॅकरनं कृणालच्या ट्विटर अकाऊंटवरून काही वापरकर्त्यांसाठी काही अश्लील टिप्पण्या देखील लिहिल्या आहेत. सकाळी 7:31 वाजता हॅकरनं कृणालच्या अकाऊंटवरून एक ट्विट रिट्विट केलं. त्यानं 2 मिनिटांनंतर एका वापरकर्त्याचं आभारही मानले. हॅकरनं त्याच्या अकाऊंटवरून आतापर्यंत जवळपास 10 ट्विट केले असल्याची माहिती समोर येतेय. क्रिकेटपटूचे खाते हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनचं ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं होतं. त्यानंतर 2021 मध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याचं  हॅक करण्यात आलं होतं.

कृणाल पांड्या ट्रोल
दरम्यान, बीसीसीआयनं नुकतीच वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या मालिकेसाठी दिपक हुडाची निवड करण्यात आलीय. यामुळं कृणाल पांड्या वेडा झालाय, अशा मीम्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. कृणाल पांड्या आणि दीपक हुडा यांच्यातील वाद जगजाहीर आहे. यातच त्याची भारतीय संघात निवड झाल्यानं कृणाल असं करतोय, असंही नेटिझन्सकडून म्हटलं जातंय.

दीपक हुडा आणि कृणाल पांड्या यांच्यातील वाद
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान दीपक हुडानं कर्णधार कृणाल पांड्यानं त्याला सहकाऱ्यांसमोर शिवीगाव केल्याचा आरोप केला होता. त्यामुळं बडोदाचा संघ चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी दीपक हुडानं कृणाल पांड्याविरोधात बडोदा क्रिकेट असोशिएशनकडं लेखी तक्रार केली होती. 

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget