एक्स्प्लोर

Asia Cup 2023 : पाकिस्तानच्या प्लेईंग 11 मध्ये बदल, कमकुवत बाजूचा भारत घेणार फायदा 

Asia Cup 2023 : कोलंबोत भारताविरोधात होणाऱ्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान संघाने एकदिवस आधीच प्लेईंग 11 ची घोषणा केली.

Asia Cup 2023 : कोलंबोत भारताविरोधात होणाऱ्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान संघाने एकदिवस आधीच प्लेईंग 11 ची घोषणा केली. पाकिस्तानच्या संघात चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिलेय. पाकिस्तानच्या संघात फक्त एकमेव स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाचा समावेश आहे. याच कमकुवत बाजूचा भारतीय संघ फायदा घेऊ शकतो. शादाब खान या एकमेव फिरकी गोलंदाजाला पाकिस्तान संघात स्थान मिळाले आहे. त्याच्या जोडीला दोन कामचलाऊ फिरकी गोलंदाज आहेत, याचाच फायदा भारतीय संघ घेऊ शकतो. 

पाकिस्तान संघात शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ या वेगवान तिकडीच्या जोडीला आता फहीम अशरफ याला स्थान दिलेय. पाकिस्तान संघाकडे मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून फक्त शादाब खान आहे. त्यामुळे पाकिस्तानची फिरकी गोलंदाजी कमकुवत असल्याचे दिसतेय. शादाब खानही फॉर्मात नाही. शादान खान याने मागील 12 वनडे सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. त्यामध्ये नेपाळसारख्या नवख्या संघाविरोधातील चार विकेटचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघ या कमवुकत बाजूचा फायदा घेऊ शकतो. 

 शादाब खान याच्याजोडीला दोन कामचलाऊ फिरकी गोलंदाज संघात आहेत. अष्टपैलू सलमान आगा आणि इफ्तिखार अहमद फिरकी गोलंदाजी करु शकतात. पण या दोघांकडे गोलंदाजीचा तितकासा अनुभव नाही. सलमान आगामा याने 17 वनडे सामन्यात फक्त चार विकेट घेतल्या आहेत. तर इफ्तिखार अहमद याने 17 वनडे सामन्यात नऊ विकेट घेतल्या आहेत. फिरकी गोलंदाजीतील कमजोर बाजूचा भारतीय संघ फायदा घेऊ शकतात. साखळी सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांची कुटाई केली होती. साखळी फेरीत पाकिस्तानच्या वेगवान तिकडीने भारताच्या संपूर्ण संघाला तंबूत पाठवले होते. आज होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारतेय? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.

फिरकीविरोधात भारतीय फलंदाज दमदार फॉर्मात 

भारतीय फलंदाज नेहमीच फिरकी गोलंदाजांचा समाचार घेतात. फिरकी गोलंदाजाविरोधात टीम इंडियाच्या फलंदाजाची कामगिरी दमदार राहिली आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या सर्वांची फिरकीविरोधात दमदार कामगिरी आहे. वेगवान माऱ्याच्या तुलतेन हे फलंदाज फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतात.  हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा हे विस्फोटक फलंदाजही फिरकीला टार्गेट करतात. अशा स्थितीत भारतीय संघ पाकिस्तानच्या कमकुवत बाजूचा नक्कीच फायदा घेतील.   

पाकिस्तानच्या प्लेईंग 11 मध्ये कोण-कोण?

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फकर झमान, एमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्कीखर अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फाहिम अशरफ, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
Gautam Gambhir Team India : गौतम गंभीरची प्रशिक्षकपद धोक्यात! खेळाडूंसह सपोर्ट स्टाफवर ढकलले अपयश... BCCI नाराज; 'ही' मालिका ठरवणार भवितव्य
गौतम गंभीरची प्रशिक्षकपद धोक्यात! खेळाडूंसह सपोर्ट स्टाफवर ढकलले अपयश... BCCI नाराज; 'ही' मालिका ठरवणार भवितव्य
Team India : बुमराहच्या दुखापतीवरून BCCIमध्ये राडा! खेळाडूंच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणाऱ्या COEचे पितळ अखेर उघडे, आगरकरांसोबत खोटं बोलले?
बुमराहच्या दुखापतीवरून BCCIमध्ये राडा! खेळाडूंच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणाऱ्या COEचे पितळ अखेर उघडे, आगरकरांसोबत खोटं बोलले?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Embed widget