एक्स्प्लोर

India vs England 2021 Schedule | भारत घरच्या मैदानात इंग्लंडशी भिडणार; कसोटी, टी20 आणि वनडे सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

India vs England 2021 Schedule : ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंडशी भिडणार आहे. पुढच्या महिन्यात इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन महिन्यांच्या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड संघांमध्ये चार कसोटी, पाच टी20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात पराभूत केल्यानंतर भारताचा क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज आहे. बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने संघाची घोषणा केली आहे.

भारत आणि इंग्लंड संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका, पाच ट्वेण्टी 20 सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तर 28 मार्च रोजी शेवटच्या एकदिवसीय सामन्याने इंग्लंडचा भारत दौरा आटोपणार आहे.

भारत-इंग्लंड सामन्यांचं वेळापत्रक

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका वेळापत्रक

  • पहिला सामना : 5 ते 9 फेब्रुवारी, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • दुसरा सामना : 13 ते 19 फेब्रुवारी, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • तिसरा सामना : 24 ते 28 फेब्रुवारी, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • चौथा सामना : 4 ते 8 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद

भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेण्टी-20 मालिका वेळापत्रक

  • पहिला सामना : 12 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • दुसरा सामना : 14 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • तिसरा सामना : 16 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • चौथा सामना : 18 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • पाचवा सामना : 20 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका वेळापत्रक

  • पहिला सामना : 23 मार्च, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे
  • दुसरा सामना : 26 मार्च, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे
  • तिसरा सामना : 28 मार्च, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे

विराट, ईशांतचं कमबॅक; विहारी, शॉ संघाबाहेर भारतीय संघात कर्णधारविराट कोहली आणि ईशांत शर्माचं पुनरागमन झालं आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फारशी कमान न दाखवलेले हनुमा विहारी आणि पृथ्वी शॉ संघाबाहेर गेले आहेत. ईशांतसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि आर अश्विन यांनाही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालं आहे. हे दोघांनाही आस्ट्रेलिया दौऱ्या दुखापत झाली होती. तर या संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण करणाऱ्या टी. नटराजन आणि नवदीप सैनी यांचा स्थान मिळालेलं नाही.

भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर आणि अक्षर पटेल.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : सरफराजला पुन्हा बाकावर बसवलं! गिलने टॉस जिंकत घेतला धाडसी निर्णय; 3 फिरकीपटूंसह मैदानात, अशी आहे टीम इंडियाची Playing XI
सरफराजला पुन्हा बाकावर बसवलं! गिलने टॉस जिंकत घेतला धाडसी निर्णय; 3 फिरकीपटूंसह मैदानात, अशी आहे टीम इंडियाची Playing XI
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget