एक्स्प्लोर

Ind vs WI, 2nd ODI: राहुल-मयांकची टीम इंडियात एण्ट्री, सरावाला केली सुरुवात

India vs West indies Ishan Kishan Rohit Sharma KL Rahul : भारत आणि वेस्टइंडिज (India vs West Indies) यांच्यामध्ये तीन सामन्याची एकदिवसीय मालिका अहमदाबादमध्ये सुरु आहे.

India vs West indies Ishan Kishan Rohit Sharma KL Rahul : भारत आणि वेस्टइंडिज (India vs West Indies) यांच्यामध्ये तीन सामन्याची एकदिवसीय मालिका अहमदाबादमध्ये सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारताने सहा गड्यांनी विजय मिळवला आहे. भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून इशान किशन आणि रोहित शर्माने सलामीची जबाबदारी पार पाडली होती. शिखर धवनला कोरोनाची लागण झाल्यामुळे इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळालं होतं. पण आता रोहितच्या जोडीला इशान किशन दिसणार नाही. कारण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उपकर्णधार के. एल राहुल (India vs West Indies) भारतीय संघत परतला आहे. घरगुती कारणामुळे राहुलने पहिल्या एकदिवसीय सामन्यातून माघार घेतली होती.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी के.एल राहुल, मयांक अग्रवाल आणि नवदीप सैनी भारतीय संघासोबत जोडले गेले आहेत. राहुल आणि मयांक यांनी सरावाला सुरुवातही केली. बीसीसीआयने सरावाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. राहुल, मयांक आणि नवदीप सैनी सराव करताना फोटोमध्ये दिसत आहे. दिल्लीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 29 वर्षीय नवदीप सैनीने गोलंदाजीचा कसून सराव केला.  पाहा कोण आलेय? असे म्हणत बीसीसीआयने तिघांचे सराव करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

Ind vs WI, 2nd ODI: राहुल-मयांकची टीम इंडियात एण्ट्री, सरावाला केली सुरुवात

रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला. हा सामना टीम इंडियासाठी दोन कारणामुळे खास होता, कारण नियमीत कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माची ही पहिलीच मालिका आहे. तर भारतीय संघाचा हा एक हजारावा सामना होता. त्यामुळे या सामन्यात भारताने विजय मिळवत आपला आत्मविश्वास वाढवलाय. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बदल होण्याची शक्यता आहे. कारण, उपकर्णधार राहुल आणि रोहित शर्मा सलामीला दिसू शकतात.  तर इशान किशनला आराम दिला जाऊ शकतो.

संबधित बातम्या : 
India vs Pakistan ticket : मौका मौका, मॅचपूर्वी वातावरण तापण्यास सुरुवात, तासाभरात सर्व तिकिटं संपली!
Watch Video : पाकिस्तानविरुद्धचा कसोटी सामना, दुसरा डाव अन् तब्बल 10 विकेट्स; 23 वर्षांपूर्वीचा अनिल कुंबळेचा ऐतिहासिक विक्रम
Virat-Rohit DRS : रोहित शर्मा -विराट कोहलीमध्ये वाद आहे? हा व्हिडीओ उघडेल तुमचे डोळे

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget