एक्स्प्लोर

अखेरच्या दिवशी अश्विनचा सामना करणं कठीण, सिरजने विडिंज खेळाडूंना दिला इशारा

India vs Westindies 2nd Test Ashwin : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरचा कसोटी सामना त्रिनिदाद, पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे.

India vs West indies 2nd Test Ashwin : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरचा कसोटी सामना त्रिनिदाद, पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे. भारताचा अव्वल फिरकिपटू आर. अश्विन याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आङे. पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने 12 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही भेदक मारा केला होता. चौथ्या दिवशी दोन विकेट घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला सुरुंग लावलाय. अखेरच्या आणि निर्णायक दिवशी अश्विन गेम चेंजर ठरेल, असे मोहम्मद सिराज याने सांगितलेय.  वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अश्विनपासून दूर राहावे लागेल, असे सिराज म्हणाला.

अश्विनबद्दल काय म्हणाला सिराज -

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीवर सिराजने प्रतिक्रिया दिली.  इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सिराज म्हणाला की, " खेळपट्टी ज्या प्रकारे बदलत आहे, मला वाटते अश्विन वेस्ट इंडिजच्या फलंदाजीवर प्रभाव पाडेल. खेळपट्टीवर चेंडू वळत आहे. "

पंतची कमी भरली - 

ईशान किशन बद्दल बोलताना सिराज म्हणाला, “ईशान किशन आक्रमक फलंदाज आहे. तो नैसर्गिकपणेच आक्रमक फलंदाजी करतो. ऋषभ पंत इथे नाही. पंतच्या अनुपस्थितीत ईशानने त्याची उणीव भरून काढली, असेही सिराज म्हणाला.

स्वत:च्या कामगिरीबद्दल काय म्हणाला ?

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सिराजने वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना बाद केले होते. सिराजच्या कामगिरीचे देशभरात कौतुक झाले. आपल्या कामगिरीबद्दल बोलताना सिराज म्हणाला की,  "मला माझ्या कामगिरीला हाय रेट द्यायला आवडेल, कारण पाच विकेट घेणे सोपे नाही." मी प्लॅनिंगनुसारच गोलंदाजी केली.  चेंडू रिव्हर्स स्विंग होत असताना मी लाईन आणि लेन्थ अचूक ठेवली. माझा प्लॅन अतिशय सिंपल होता. जेव्हा चेंडू फार काही करू शकला नाही तेव्हा स्टंप टू स्टंप बॉलिंग करायची असते, असे सिराज म्हणाला. 

दरम्यान, सिराजने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 23.4 षटकात 60 धावांत 5 बळी घेतले. त्याने यादरम्यान 6 षटके निर्धाव फेकली.  अश्विनने 33 षटकात 61 धावा देत एक विकेट घेतली. मुकेश कुमारने 18 षटकात 48 धावा देत 2 बळी घेतले. रविंद्र जडेजाने 25 षटकांत 37 धावा देत 2 बळी घेतले. वेस्ट इंडिजचे खेळाडू आता दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहेत. अखेरच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे अद्याप सामना सुरु झाला नाही. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत, दोघांनाही अश्विनने बाद केले. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी आठ विकेटची गरज आहे. तर वेस्ट इंडिजला  289 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni Retirement : या वयात खेळणं सोपं नाही, पण...; निवृत्तीबाबत MS धोनीने मनातलं सगळं बोलून टाकलं, Video
या वयात खेळणं सोपं नाही, पण...; निवृत्तीबाबत MS धोनीने मनातलं सगळं बोलून टाकलं, Video
आयपीएलमध्ये सगळ्या संघांनी पाकिस्तानी क्रिकेटराचा नाद केला, पण फक्त एका टीमनं एकाला सुद्धा जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही!
आयपीएलमध्ये सगळ्या संघांनी पाकिस्तानी क्रिकेटराचा नाद केला, पण फक्त एका टीमनं एकाला सुद्धा जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही!
VIDEO : पिवळी जर्सी घालून धोनी मैदानात उतरताच वातावरण भारलं, थालाला पाहून सीएसकेचे फॅन ढसाढसा रडले
पिवळी जर्सी घालून धोनी मैदानात उतरताच वातावरण भारलं, थालाला पाहून सीएसकेचे फॅन ढसाढसा रडले
IPL News : 3 चेंडू, 3 षटकार... 54 वर्षांच्या हेडनचा तो अवतार पाहून धोनीही झाला अवाक्; शिवम दुबेचे सगळे चेंडू स्टेडियमबाहेर भिरकावले, Video
3 चेंडू, 3 षटकार... 54 वर्षांच्या हेडनचा तो अवतार पाहून धोनीही झाला अवाक्; शिवम दुबेचे सगळे चेंडू स्टेडियमबाहेर भिरकावले, Video

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
IPL :  श्रीलंकेच्या कॅप्टनचा PSL ला ठेंगा, राजस्थान रॉयल्सला सॅम करनचा पर्याय मिळाला, दासून शनाकासाठी किती कोटी रुपये मोजले?
श्रीलंकेच्या कॅप्टनचा PSL ला ठेंगा, राजस्थान रॉयल्सकडून खेळणार,दासून शनाकासाठी किती कोटी रुपये मोजले?
LPG Crisis : ग्राहकांना आता सिलेंडर 14.2 किलोचा पण गॅस 10 Kg  असणार; गॅसटंचाईवर सरकारचा नवा फंडा, किंमत किती?
LPG Crisis : ग्राहकांना आता सिलेंडर 14.2 किलोचा पण गॅस 10 Kg  असणार; गॅसटंचाईवर सरकारचा नवा फंडा, किंमत किती?
सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्यूनरमध्ये, माझं 35 कोटींचं कमिशन सोडून दिलंय; आमदाराचं खळबळजनक वक्तव्य
सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्यूनरमध्ये, माझं 35 कोटींचं कमिशन सोडून दिलंय; आमदाराचं खळबळजनक वक्तव्य
महिला आयोग अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; राष्ट्रवादीला बदल्यात काय मिळणार, रुपाली चाकणकरांनंतर कोण?
महिला आयोग अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; राष्ट्रवादीला बदल्यात काय मिळणार, रुपाली चाकणकरांनंतर कोण?
Embed widget