IND Vs WI, 5th T20 Live : कोण जिंकणार मालिका? भारत आणि वेस्ट इंडिजमधील अखेरच्या टी20 सामन्याचे लाईव्ह अपडेट

IND Vs WI 5th T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज निर्णायक आणि अखेरचा टी20 सामना होणार आहे.

एबीपी माझा ब्युरोLast Updated: 14 Aug 2023 12:13 AM

पार्श्वभूमी

IND Vs WI 5th T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज निर्णायक आणि अखेरचा टी20 सामना होणार आहे. पाच सामन्याच्या टी20 मालिकेत भारताने 2-2 अशी बरोबरी केली आहे....More

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का बसलाय. तिलक वर्माने घेतली विकेट