एक्स्प्लोर

IND vs SL 2nd ODI Score Live : केएल राहुलचं संयमी अर्धशतक, भारताचा 4 विकेट्सने विजय

IND vs SL, ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवली जात असून आज दुसरा एकदिवसीय सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे.

Key Events
IND vs SL Score Live Updates India vs Sri Lanka 2nd ODI Commentary Live Telecast Online IND vs SL 2nd ODI Score Live : केएल राहुलचं संयमी अर्धशतक, भारताचा 4 विकेट्सने विजय
IND vs SL

Background

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (India vs Sri lanka 2nd ODI) खेळवला जात आहे. पहिला सामना भारताने 67 धावांनी जिंकल्यावर मालिकेतील हा दुसरा सामना कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर (Eden Gardens cricket stadium) खेळवला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती, अशा स्थितीत हा सामना श्रीलंकेसाठी 'करो या मरो' चा असेल. मालिका वाचवण्यासाठी त्यांना कोणत्याही किंमतीत सामना जिंकावाच लागेल. तर भारतीय संघाने सामना जिंकल्यास मालिकाही भारताच्या नावावर होणार आहे.

पिच रिपोर्ट आणि हवामान कसं असेल?

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. ज्याचे कारण म्हणजे मैदानाची इतर ग्राऊंड्सच्या तुलनेच असणारी छोटी सीमारेषा. ईडन गार्डनच्या चौरस सीमारेषेची लांबी 66 मीटर आहे. तर सरळ बाजूच्या सीमेची लांबी 69 मीटर आहे. त्यामुळे याठिकाणी उच्च स्कोअरिंग सामना होण्याची अपेक्षा आहे. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. सामन्यादरम्यान दव पडेल का ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामन्यादिवशी अर्थात 12 जानेवारीला भारत आणि श्रीलंका वनडे सामन्याच्या दिवशी दुपारी थोडासं वातावरण उष्म असेल. तर सायंकाळनंतर तापमानात घट होईल. गुरुवारी कोलकात्यात दिवसाचे तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, रात्रीच्या वेळी त्यात घट होईल आणि ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. सामन्याच्या दिवशी कोलकातामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा दुसरा सामना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत जिंकल्यास मालिकाही होणार नावावर

भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर आता दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला तर भारत एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेून मालिकाही नावावर करेल. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ मालिकेत बरोबरी साधून आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.  

हे देखील वाचा- 

20:45 PM (IST)  •  12 Jan 2023

भारत vs श्रीलंका: 43.1 Overs / IND - 215/6 Runs

निर्धाव चेंडू, लाहिरू कुमाराच्या पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
20:44 PM (IST)  •  12 Jan 2023

भारत vs श्रीलंका: 42.6 Overs / IND - 215/6 Runs

लोकेश राहुल चौकारासह 64 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत कुलदीप यादव ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 1 चौकारासह 6 धावा केल्या आहेत.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget