IND vs NZ 1st Test, Day 1 LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

IND vs NZ 1st Test, Day 1 LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

abp majha web teamLast Updated: 25 Nov 2021 10:03 AM

पार्श्वभूमी

टीम इंडिया तब्बल दोन महिन्यानंतर कसोटी क्रिकेटसाठी सज्ज झालीय. भारत आणि न्यूझीलंड संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. कानपूरमध्ये होणाऱ्या या लढतीत टीम इंडियाची...More

पहिल्या दिवशी भारताकडून संयमी फलंदाजी, दिवसखेर भारत 258/4

पहिल्या दिवशीचा खेळ संपला असून दिवसाखेर भारताने चार गड्यांच्या बदल्यात 258 धावा केल्या आहेत. सध्या जाडेजा (50) आणि श्रेयस अय्यर (75) मजबूत स्थितीत खेळत आहे.

कर्णधार अजिंक्य रहाणे 35 धावांवर बाद

कर्णधार अजिंक्य रहाणे 35 धावांवर बाद, भारताची स्थिती 4 विकेट्सवर 182 धावा, जेमिसननं घेतल्या तीन विकेट्स