IND vs NZ 2nd T20 LIVE : भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी

IND vs NZ 2nd T20 LIVE Updates: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज माऊंट .दुसरा टी20 सामना खेळणार आहे.

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 20 Nov 2022 04:02 PM

पार्श्वभूमी

IND vs NZ, 2nd T20 Live : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आधी टी20 आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ)...More

न्युझीलँड vs भारत: 18.5 Overs / NZ - 126/10 Runs
ॲडम मिलने झेलबाद!! ॲडम मिलने 6 धावा काढून बाद