एक्स्प्लोर

IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघात बदल; डेविड मलानची एन्ट्री, तर दिग्गज संघाबाहेर

IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघात मोठे फेरबदल केले आहेत. जॅक क्रॉली, डॉम सिबली या दोघांना संघाबाहेर काढण्यात आलं आहे.

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी  इंग्लंडनं आपला संघ जाहीर केला आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर इंग्लंड संघानं जॅक क्रॉली आणि डॉम सिबली यांना संघात स्थान दिलेलं नाही. याशिवाय फलंदाज डेव्हिड मलानला तीन वर्षांनंतर कसोटी संघात स्थान मिळालं आहे. त्यानं शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2018 मध्ये एजबॅस्टन येथे खेळला. याशिवाय तिसऱ्या कसोटी समान्यासाठी या संघात वेगवान गोलंदाज साकिब महमूदचाही सहभाग असेल. साकिब प्रथमच भारताविरुद्ध या संघातून कसोटी सामन्यात प्रवेश करणार आहे. 

इंगलंडच्या टीममधील बरेच क्रिकेटपटू पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाले. पहिल्या सामन्यात मार्क वूड याला दुखापत झाल्यानं त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. एमराल्ड हेडिंग्ले या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापूर्वी पूर्णपणे ठीक होतील, अशी अपेक्षा आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड म्हणाले की, "कसोटी सामना खेळण्यासाठी आमचा संघ पूर्णपणे तयार आहे आणि पुढील आठवड्यात एमराल्ड हेडिंग्लेमध्ये मैदानात परतण्याचं आमचं लक्ष्य आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आशा आहे की, पहिल्या कसोटीत मार्क वुड त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर ठीक होऊन सामान्य खेळण्यासाठी तयार होतील."

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा 

जो रूट (कर्णधार) , मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब महमूद, डेव्हिड मलान, क्रॅग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, मार्क वुड यांची निवड करण्यात आली आहे. 

भारतीय संघाची कसोटी मालिकेत 1-0 नं आघाडी

टीम इंडियानं दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला. पुढील कसोटी सामने जिंकून आपली पकड मजबूत करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहोम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात धडाकेबाज खेळी केली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Karn Sharma Announces Retirement : 551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
Suryakumar Yadav : हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं
हसलो होतो, जेव्हा...; ज्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याच्यावर अशी वेळ! कर्णधारपद गेलं, संघातूनही हकालपट्टी; सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget